Ladki Bahin Yojana : नविन निर्णय !! योजनेच्या पुढील हप्ता मधील रक्क्मेत वाढ होईल

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बळी आहेत पंधराशे रुपये तुम्हाला पंधराशे रुपये दरमहा भेटणार आहेत. असं मागच्या वेळी जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु याचे पंधराशे रुपये आहेत आता पुढील जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये वाढ केले जाणार आहेत त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती आजच्या या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र


31 ऑगस्ट पर्यंतच्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना तीन महिन्याचे 4500 रुपये भेटतील परंतु 31 ऑगस्ट नंतर 1 सप्टेंबर च्या पुढे आता सप्टेंबर महिना लागलेला आहे. पण अर्ज भरतील त्यांना 1500 रुपयेच भेटतील कारण मागील दोन महिन्याचे पैसे त्यांना भेटणार नाहीत.

ladki bahin yojana अपडेट

लाडकी बहीण योजनेविरुद्ध बघा कोर्टात देखील अजून केस दाखल करण्यात आलेला आहे तरी या योजनेला विरोध देखील होत आहे आणि या योजनेस संदर्भात मुख्यमंत्री साहेब नवनवीन याबद्दल घोषणा देखील करत आहेत आणि एकीकडे कोर्टात याबद्दल केस देखील टाकले जात आहेत नक्कीच मुख्यमंत्री काही तरी यावर तोडगा कधातिलच त्यामुळ लाडकी बहिण योजनेला काही फरक पडणार नाही .ही योजना अशीच नेहमी चालू राहिल असे ही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्री जे भाषण देत आहेत त्या भाषणात ते रोज एक शब्द बोलतातच तो शब्द म्हणजे रकमेत वाढ रखने तो वाढ या संदर्भात ते बोलतातच मग रकमेतून वाढ होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री साहेब रोज आपल्या भाषणात सांगतात त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की, रकमेतवार 100 % होईलच. आता सध्या एक दोन महिने आहेत त्यामध्ये रकमेत वाढ होणार नाही एक दोन महिन्यात आहेत ते तुम्हाला 1500 रुपये चे भेटणार आहेत. कारण अनेक महिलांच्या मनात संभ्रम होता की रक्क्मेत वाढ कधी होईल वाढ कधी होईल.

हप्ता मध्ये वाढ होइल का ?

तुम्हाला आता पुढे चालून दोन-तीन महिने पंधराशे रुपये भेटणार आहेत परंतु जेव्हा मुख्यमंत्री साहेब 100 % रक्क्मेत वाढ करतील तेव्हा त्याचा जीआर येईल त्याचा जीआरएल आणि तेव्हा रक्वमेत वाढ होईल आता सध्या तरी कुठलीही रक्क्मेत वाढ झाली नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment