Ladki Bahin Yojana Satara Reject list :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या हार्दिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही खरोखरच एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून उपाध्यक्ष लाभ हा स्टेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँकात जमा होत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला कोणतेही निकष न लावता या योजनेचा लाभ सरसकट सर्व पात्र महिलांचा बँक खात्यात जमा करण्यात आला परंतु निवडणूक नंतर या योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू केली त्यामध्ये अनेक असे गैरप्रकारे या लाडक्या बहिणी योजनेमध्ये निर्देशनास आले आहेत त्यातच सातारा जिल्ह्यातील 84 हजार महिला ह्या अपात्र झाले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती लेखामध्ये घेऊयात.

ladki bahin.maharashtra.gov.in login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

सातारा जिल्हा Satara Municipal Corporation
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सुरू असलेल्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना हे काम देण्यात आलेले आहेत.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रत्येक लाभार्थ्याच्या अर्जाची चौकशी कठोरपणे करत आहेत त्यामध्येच सातारा जिल्ह्यातील पात्र महिलांच्या अर्जाची चौकशी प्रक्रिया चालू असताना जवळपास 83 हजार 13 महिला ह्या अपात्र झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील 8 लाख 33 हजार एवढे अर्ज आले होते त्यामध्ये 7 लाख 49 हजार अर्ज हे पात्र झाले होते परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना जवळपास सातारा जिल्ह्यातील 83000 हजार महिला अपात्र झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कडून अर्जाची तपासून तपासणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये स्वतः सातारा जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना जवळपास 83 हजार महिला अपात्र झाल्या आहेत. त्यामध्ये अर्जातील कारणे आहेत काही हजार महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त असल्याची आढळून आले तर काही आजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ घेतल्या असल्याचे स्पष्ट झाल् आहे.
फक्त काही महिलांच्या घरी चार चाकी वाहन पण दिसून आले तर काही महिलांचे वय हे लाडकी बहिण योजनेच्या आणि नीकशाच्या बाहेर असताना सुद्धा या योजनेच्या लाभ घेत असलेल्या महिला आढळून आल्या त्यामुळे अशा अनेक निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 83 हजार महिलांना अपात्र करण्यात आली आहे.

राज्य सरकारला 151 कोटीच्या फटका
सातारा जिल्ह्यातील अपात्र महिलांनी राज्य सरकारला 151 कोटीचा फटका दिलेला आहे त्याचे कारण असे की लाडकी बहीण योजनेचा निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतला आहे.सातारा जिल्ह्यातील 8 लाख 33 हजार एवढे अर्ज आले होते त्यामध्ये 7 लाख 49 हजार अर्ज हे पात्र झाले होते परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना जवळपास सातारा जिल्ह्यातील 83000 हजार महिला अपात्र झाल्या आहेत.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.