Ladki Bahin Yojana RejectList
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या महिलांसाठी सुरू केलेली राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिलांना आगमन निर्भर भरण्याचा व समाजाचे दिवस सन्मान देण्याचा प्रयत्न साठी ही एक महत्त्वाची योजना आहे य या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना दरम्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 14 हप्त्याचे म्हणजेच ऑगस्टपर्यंतचे प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे 19 हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेले आहेत परंतु काही दिवसापासून सुरू असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया मध्ये लाखो महिला ह्या अपात्र झाल्या आहेत त्यातच आता मराठवाड्यातील किती लाख महिला पात्र झाले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

जून जुलै ऑगस्ट अर्जाची पडताळणी प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील दोन-तीन महिन्यापासून अर्जाची कठोरपणे चौकशी होत आहे त्यातच जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये जवळपास 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाले होते त्यातील काही महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
ज्या महिलांच्या अर्जाची पडताळ प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही परंतु ज्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली त्या महिलांना ऑगस्ट महिन्याच्या पंधराशे रुपये चा हप्ता मिळालेला आहे परंतु अजून पण लाखो महिला अशा आहेत की त्यांना जीवन जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही जोपर्यंत या सर्व अर्जांची पूर्णपणे चौकशी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पुढील हक्क मिळणार नाही. ज्या महिला पात्र होतील त्याच महिलांना हप्ता मिळणार आहे.

मराठवाड्यातील 1 लाख 25 हजार महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचे हप्त्याचे वितरण प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू झाली त्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले परंतु ज्या महिलांचे अर्ज अजून सुद्धा चौकशी मध्ये आहेत आणि त्यांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांचे सर्व अर्ज थकीत आहेत त्यातीलच काही महिलांचे अर्ज अर्जांची चौकशी पूर्ण झाली असता त्यातील एक लाख 25 हजार महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार महिलांचे अर्ज ते या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत आत्ता या महिलांना लाडकी बहीण योजनेतील पुढील कोणतेही हप्ते येणार नाहीत.

कोणत्या जिल्ह्यातील किती महिला
लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणा वेळेस मराठवाड्यातील एक लाख 25 हजार महिलांचे अर्ज हे वगळण्यात आले आहेत आणि त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे.
मराठवाड्यातील एक लाख 25 हजार महिला अपात्र झाल्या त्यातील नांदेड जिल्ह्यातील 15625 परभणी जिल्ह्यातील 15156हिंगोली जिल्ह्यातील9564 संभाजीनगर जिल्ह्यातील43236 लातूर जिल्ह्यातील 10123आणि बीड जिल्ह्यातील18852आणि धाराशिव12444 या जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र झालेल्या आहेत आता या जिल्ह्यातील महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत यामध्ये सर्वात जास्त अपात्र महिलांची संख्या ही ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या मध्ये नाही अशा महिलांची सर्वात जास्त संख्या आहे. अपात्र महिलांची जर यादी पहायची असेल तर महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयमध्ये जाऊन पाहता येइल.
District | Reject Labharthi Mahila Number |
नांदेड | 15625 |
परभणी | 15156 |
हिंगोली | 9564 |
संभाजीनगर | 43236 |
लातूर | 10122 |
बीड | 18852 |
धाराशिव | 12444 |

कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही?
या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांची तपासणी करून पात्रता निश्चित करण्यात आली आहे. खालील कारणांमुळे अनेकांना वगळण्यात आले आहे –
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासकीय निकषापेक्षा जास्त असणे
- कुटुंबात सरकारी नोकरी करणारा सदस्य असणे
- दोनहून अधिक चारचाकी वाहने असणे
- मोठ्या प्रमाणात शेतीजमीन असणे
- चुकीची कागदपत्रे जोडणे किंवा अपूर्ण अर्ज
- इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना दुहेरी लाभ टाळण्यासाठी नाव वगळणे

अपात्र महिलांची जिल्हानिहाय यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.