Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्हातील किती महिलांना लाभ मिळाला,पहा आकडेवारी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Pune District Ladki Bahin Yojana Labharthi Mahila List

Ladki Bahin Yojana Pune : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही शासनाची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे आणि या योजनेला खूप जास्त महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे. लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र महिलांना पहिला हप्ता मिळालेला आहे. या योजनेमधील पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये 14 ऑगस्टपासून 19 ऑगस्ट पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्या महिला अर्ज पेंडिंग रिजेक्ट होते,अपात्र होते त्यांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र


पुणे जिल्हा महानगरपालिका | Pune District Municipal Corporation


माझी लाडकी बहीण योजना मधील लाभार्थी महिला ह्या पुण्यातील सर्वाधिक महिला पात्र झालेले आहेत आणि पुणे जिल्ह्यामधून खूप जास्त प्रतिसाद मिळाला आहे योजनाला. पुणे जिल्ह्यामधून 9 लाख 73 हजार महिलांनी अर्ज दाखल केला होता त्यातील आतापर्यंत सहा लाख 23 हजार महिला पात्र झालेले आहेत. आणि त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट चा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा झालेला आहे, बाकी महिलांच्या अर्ज मध्ये त्रुटी असल्यामुळे त्या महिलांचे पहिले हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website

त्यांना पण त्यांच्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत वेळ होता ते आता पूर्ण झालेला आहे तर त्यामध्ये दोन लाख 73 हजार महिला पैकी 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी 65 हजार महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे या महिलांचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झाले होते त्यामुळे त्यांना या दोन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील अर्जाची संख्या वाढीव

माझी लाडकी बहीण योजनेमधील पुणे जिल्ह्यातील अर्जाची संख्या ही एक लाख 23 हजारांनी वाढलेली आहे त्यातील पात्र महिलांना दुसरा हप्ता हे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळेल. हे ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत पात्र होतील त्यांच्या अर्जाची पूर्तता पूर्ण होईल त्यांना 15 सप्टेंबर रोजी 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

किती महिलांच्या खात्यात पैसे जमा

6 लाख 73 हजार महिलांच्या माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा झालेला आहे.

किती महिलांचे बँक खाते आधार कार्डची लिंक नाही

पुणे जिल्ह्यातील जवळपास 80 हजार महिलांचे अजून पण बँक खाते त्यांच्या आधार कार्डची लिंक आधार कार्ड ची लिंक त्यांचे बँक खाते नाही त्यामुळे त्यांचा अर्ज अजून पात्र झालेला नाही त्यांना पुढील महिन्यामध्ये पहिला हप्त्याचा लाभ मिळेल.

दुसरा हप्ता कधी येईल

माझी लाडकी बहीण योजना मधील ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत पात्र होतील त्या महिलांना 15 सप्टेंबर 2024 रोजी पहिला हप्ता मन्हाहजे 4500 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्हातील किती महिलांना लाभ मिळाला,पहा आकडेवारी”

Leave a Comment