Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हफ्ता 1500 की 2100 रुपये मिळणार?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana December Payment Date Update

Ladki Bahin Yojana December Payment Date : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता महिलांमध्ये आहे.
आता याबद्दल मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.

कधी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता

Ladki Bahin Yojana

लाडकी बहिणीच्या डिसेंबर सहावा हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.
निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये करू अशी घोषणा महायुती सरकारने केली होती.
निवडणुकीनंतर 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार याबद्दल सर्वांच्या मनात शंका होती, पण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरच्या सहावा हप्ता पात्र महिलांना 1500 रुपये मिळणा असल्याची माहिती मिळाली आहे. (ladki bahin yojana new update today)
डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता आजपासून पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात महिला व बाल विकास मंत्रालयाकडून झाली आहे.

कोणाला मिळणार डिसेंबरच्या 1500 रुपये चा हप्ता | Ladki Bahin Yojana New Update Today

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्या सरकारतर्फे लाडक्या बहिणीचा डिसेंबरच्या हप्ता जमा करण्यात येणार आहे.
आता संबंधित विभागासाठी शासनाकडून 3500 करोड रुपये ची तरतूद लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी करण्यात आली आहे.(Ladki bahin yojana 6th installment date)
डिसेंबरच्या हप्ता दोन टप्प्यात देण्यात येण्याची माहिती मिळाली आहे, यामध्ये सर्वात प्रथम 2 कोटी 35 लाख महिलांना डिसेंबर महिन्याअखेर पर्यंत 1500 पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे.
ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले व निवडणूक आचारसंहितामुळे त्यांच्या अर्ज पात्र झाले पण त्यांना आतापर्यंत हप्ता मिळाला नाही अशा महिलांना यानंतर हप्ता मिळण्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे फॉर्म ची पडताळणी चालू असल्यामुळे त्यांना पात्र झाल्यानंतर त्यांना हप्ता मिळणार आहे.

Ladki Behna Yojana 6th Hafta Date 3 1

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये अशी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केली होती, आता लाडकी बहिणीच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाला सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वाढीव लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिलांना देण्यात येणार आहे, आता हा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना आता 2100 रुपयाच्या हप्ता साठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (CM Fadanvis on ladki bahin yojana new update )

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हफ्ता 1500 की 2100 रुपये मिळणार?”

  1. Seema shaikh ladki bhaine yojna ka. Fam sabment kiya lekin Yojana ka ak mahine ka paisa nahi aya abhi tak. Meri sarkar se. Venti hai koi bhi mahila ko paise nahi mele hai ose chaik kiya jai taki yojna ka lab seb Ko mele Aysa na ho ki kisi ko mile aur kisi ko nahi Mela

    Reply

Leave a Comment