लाडकी बहीण योजना Pending फॉर्म असा होईल Approve
Mazi Ladki Bahin Yojana Pending to Submitted: महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या एक महिन्यात 1 कोटी 30 लाखापेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांनी या योजनेमध्ये नारीशक्ती दूत ॲप, आँनलाईन वेबसाईट पोर्टल, अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र, सीएससी सेंटर द्वारे आपले अर्ज दाखल केले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या महिलांचे अर्ज पात्र, अपात्र किंवा पेंडिंग मध्ये दिसत आहे, याबद्दल ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेल्या त्यांना थेट 17 ऑगस्टला त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात 3 हजार रुपये सरकार द्वारा मानधन दिले जाणार आहे.
ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत पेंडिंग दाखवत आहे, त्या महिलांना त्यांच्या अर्ज कधी पात्र होतील याची काळजी लागून आहे. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे सवाल येताय की आमच्या अर्ज का प्रलंबित आहे, आमच्या अर्ज कधी अप्रुव्हल होईल तर याची माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.
अर्ज पेंडिंग टू सबमिट दाखवत असेल तर काय करावे | Pending to Submitted Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या महिलांना त्यांचे अर्ज पेंडिंग म्हणजे प्रलंबित दाखवले जाता याचा अर्थ असा होतो की तुम्ही केलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी प्रलंबित आहे आणि सरकारी अधिकारी तुमच्या अर्ज तपासणी करत आहे म्हणजे च्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत ऑनलाईन अर्ज आतापर्यंत प्रलंबित दाखवत आहे.
पेंडिंग टू सबमिट अर्ज कसा पात्र होईल |Ladki Bahin Yojana Form Status

आता ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पेंडिंग टू सबमिट किंवा प्रलंबित दाखवत आहे तर अशा महिलांना त्यांचे लाडकी बहिण योजनेचे अर्ज कधी पात्र होतील याबद्दल चिंता लागून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या सर्व महिलांनी काळजी करण्याची काही गरज नाही, कारण राज्य सरकारने लाभार्थी महिलेने केलेल्या ऑनलाईन अर्जाची तपासणी पुन्हा करण्याची ग्वाही दिलेली आहे. जर तुमच्या अर्जांची माहिती खरी असेल, तुम्ही अर्ज व्यवस्थित भरले असेल तर तुमचा अर्ज लवकरात लवकर स्वीकारला जाईल अशी माहिती शासनाकडून मिळाली आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.