Ladki Bahin Yojana Economic Advisory Council to the Prime Minister – EAC-PM :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी मध्ये आता सध्या 24 हफ्त्याचे वितरण काय देशांमध्ये सुरू होणार आहे त्यामध्ये त्याचा सर्व महिला ह्या पात्र आणि अपात्र महिलांची सर्व वेगवेगळी यादी तयार करण्यात आलेली आहे आता सध्या लाभार्थी महिलांच्या संख्या एक कोटी 66 लाख एवढी आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना पंधराशे रुपयांच्या हप्ता दर महिन्याला त्यांच्या डीबीटीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्यामध्येच मे महिन्यापर्यंतचे हप्ते सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता जून महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे पात्र महिलांच लक्ष लागलेले आहे त्यामध्येच आता पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने एक नवीन चर्चा केली आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता बदल घडवून येतील याबद्दल शंका नाही याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Economic Advisory Council to the Prime Minister – EAC-PM

पंधराशे रुपये हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा महायुतीचे सरकार आले तेव्हा राज्याच्या सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता पुढे चालून करू अशा आश्वासन दिले होते त्याच्याच अनुषंगाने आता पंतप्रधान च्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितले जो लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये चा हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणींना कमी पडेल कारण की महागाईच्या जेवढी वाढत असल्याने अशा योजना मधील जी रक्कम आहे ती मदत लाडक्या बहिणीची मदत होते ती मदत कमी पडेल म्हणून हप्त्याची रक्कम ही वाढवण्यात ची गोष्ट करण्यात आली.
काही राज्यामधील शासकीय महिला योजना आहे त्या योजना मधील रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील जी हप्त्याची रक्कम पंधराशे आहे ती वाढवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे आता हा पंधराशे हप्ता वरून 2100 रुपये होणार का याबद्दल अपडेट पुढे चालून कधी पण येऊ शकते.

राज्यातील महागाई वाढली
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला त्याबद्दल आता महागाईचा विचार करून लाडकी बहीण योजनांमध्ये आर्थिक मदत वाढवण्याची शिफारस प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी महिलांचे बँक खात्याच्या सरासरी शिल्लक रक्कम ७४ टक्क्यांनी वाढली तर मासिकाचे 48% ने वाढला आहे तर डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास संस्थेची घटक अशी ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. जर ही रक्कम हत्याची वाढवली तर लाडक्या बहिणींच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी मदत होईल.

हप्ता 2100 येणार का
लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा योजना सुरुवात झाली तेव्हा महायुती सरकार राज्यांमध्ये स्थापित झाले त्यामध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की आम्ही 1500 रुपयेचा हप्ता हा 2100 रुपये करून त्याच्या हा एक विचार असू शकतो.
पंतप्रधान च्या आर्थिक सल्लागार परिषदेने जे सादर केलेल्या अभ्यासावालामध्ये की लाडक्या बहिणीसाठी हप्ता पंधराशे रुपये वरून त्यापेक्षा जास्त वाढून देण्याची शिफारस केली आहे.
त्यामध्ये काही विचार होऊन पुढील काही काळानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता येऊ शकतो. याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती आलेली नाही परंतु लवकरच हप्ता वाढवून येण्याची शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.