Ladki Bahin Yojana Hafta Not Received : पैसे जमा झाले नाही “5” कारणे आली सामोरे

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update एक रुपयाही मिळाला नाही

Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे.
तरी पण काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पण लाडकी बहीण योजनेची पैसे जमा झालेले नाही. महिलांचे अर्ज मंजूर आहे, केवायसी पूर्ण आहे, आधार कार्ड लिंक पण आहे व काही महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यात पात्र झाले असून पण त्यांना सप्टेंबर महिन्यात तिसरा हप्त्याच्या लाभ मिळाला नाही, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते का नाही मिळाले त्याबद्दल कारणं जाणून घेऊया या पोस्टमध्ये सविस्तरपणे तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी ही विनंती.

या महिलांना मिळाला 4500 रुपये हप्ता |Ladki Bahin Yojana 4500 3rd Installment

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिलांची अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यात पात्र झाले होते अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या एकूण तीन महिन्याच्या हप्ता सरकार द्वारे आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक त्याच्यावर करण्यात आला होता.
तसेच ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 1500 पंधराशे रुपयांच्या हप्ता लाभांतरीत करण्यात आला होता.

इतक्या महिलांना मिळाला लाडक्या बहिणी योजनेच्या फायदा |Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांना दिली आहे.
त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण विषयाच्या हप्ता वितरित करण्यात आलेला आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra4
ladki bahin yojana 3rd installment

लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झाले तरी पण हप्ता न मिळण्याची कारणे | Ladki Bahin Yojana Money Not Received

तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरलेले आहेत व आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहिणीचे एकही हप्ता आलेला नाही याबद्दलची ही काही कारणे आहेत:

  1. लाडकी बहीण योजनेच्या अर्जात तुम्ही भरतांनी तुम्ही चुकीची कागदपत्रे अपलोड केली आहेत व तुमच्या अर्ज रीसबमिट साठी परत आलेला आहे.
  2. त्यानंतर तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करून पाठवला आहे तो अर्ज आता पेंडिंग मध्ये आहे व तो मंजूर झालेला नाही.
  3. तुम्ही नारीशक्ती दूत ऐप किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाचे स्टेटस मंजूर असावे.‌
  4. तुमचे आधार कार्ड डीबीटी लिंकचे स्टेटस आतापर्यंत ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळणार नाही.
  5. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करताना वेगळ्या पासबुक दिली असेल व तुमच्या आधार कार्ड ला दुसरे पासबुक लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण मिळण्याच्या हप्ता येण्यास विलंब होईल.

सर्व काही बरोबर असून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळाला नाही | Mazi Ladki Bahin Yojana Payment

काही महिलांची तक्रार आहे की आमच्या सर्व व्यवस्थितपणे अर्ज मंजूर असून सर्व कागदपत्रे व्यवस्थित असून सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या एकही रुपया आतापर्यंत मिळाला नाही याबद्दल महिलांच्या मनामध्ये खूप आक्रोश आहे.
याच्या मुख्य कारण असे आहे की शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी अपुरा पडत आहे किंवा तांत्रिक कारणामुळे तुमच्या खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले नाही.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

27 thoughts on “Ladki Bahin Yojana Hafta Not Received : पैसे जमा झाले नाही “5” कारणे आली सामोरे”

  1. 30augustla form bharla 6 September la approvel cha message ala aadhar card seeding 29septemberla zale message 1 October la ala ata paise 4500/ miltil ki nahi

    Reply
  2. No money received Application NO THTH107417989 All linking done bank/adharcard/mobile etc.
    Still money not credited.
    Please check

    Reply
  3. Joint account cha bank no dhila ahe ani app madhey form bharla ahe so jeva aap ugdun tyat mobile no taklyawar invalid login dhakvat ahe mag te reject zhala ahe ki nahi he kalat nahi ahe ani puhna navin adhaar linked bank no denyasathi kasa karaycha ahe

    Reply
  4. Ekhi rupya bhetla nahi form approve zhala tri..Your application has been submitted successfully. Application ID NADI109875949 – MAHGOV

    Reply
  5. मला सप्टेंबर चे 1500 आले जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे कधी मिळणार

    Reply
  6. Ekhi rupya bhetla nahi form 24 August la approve zhala tri. Your application no WAMA106178336 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV

    Reply
  7. Are yr ye kaisi yojna hai jo aadhe logo ko paise de rahi hai or aadhe ko nahi mera sab kuch sahi hone ke bawjud bhi muze 1rs tak nahi mila abhi tk 181 pr call kro to wo call uthate nahi kabhi uthaya to bs bol dete hai ki aayenge but kab aayenge kuch to kro hamari complete pr kuch to action lo

    Reply
  8. दिवाळी बोनस नाही मिळाला ऑक्टोबर नोव्हेंबर पैसे नाही आले

    Reply
    • Mazha form August la approved zhala mala ajun kahich pise milale nahi Maz aadhar link pan zhala kadhi bhetanar pise

      Reply

Leave a Comment