लाडकी बहिण योजना ऑनलाइन अर्ज | Ladki Bahin Yojana Narishakti Doot App online

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana Online apply Link: महाराष्ट्र सरकारने नुकत्याच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठे अपडेट समोर आलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मदत वाढ 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी होत असल्याने गर्दी लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ देण्याची निर्देश अधिकाऱ्यांना दिलेली आहे.

या योजनेसाठी आधी 60 वर्षापर्यंत वय मर्यादा ठेवण्यात आली होती पण आता ती वयोमर्यादेची अट काढून टाकण्यात आली असून आता ही मर्यादा 65 वर्षापर्यंत करण्यात आलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभागृहात दिली आहे, त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकीची अट देखील काढून घेण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला महिन्यात १५०० रुपये दिले देणार आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana Online apply Link| Ladki Bahin Yojana Nari Shakti Doot App online

Mazi Ladki Bahin Yojana Online apply Link

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे.

1.मुख्यमंत्री लाडकी बहीण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला नारी शक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावा लागेल.

Mazi Ladki Bahin Yojana Online apply Link

2. गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड केल्यावर आपल्याला तिथे आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करायचं आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे.

3. मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्याला ओटीपी येऊन आपला नंबर व्हेरिफाय करायचा त्याच्यानंतर आपल्याला तिथे आपलं संपूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा आणि नारीशक्तीच्या प्रकार सिलेक्ट करायचे आहे

4. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये क्लिक केल्यावर आपल्याला महिलेची संपूर्ण नाव व तिचे वडिलांचे/ पतीचं नाव, जन्मदिनांक, जिल्ह्याचे ठिकाण गावाचे नाव ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे नांव ,पिन कोड, पत्ता मोबाईल नंबर या सर्व बाबी भरायचे आहे.

5. त्यानंतर आपल्याला बँकेची सर्व डिटेल्स व कागदपत्रे अपलोड करायची आहे, तुम्हाला आपल्या मोबाईल फोनचे लोकेशन ऑन करायचे आहे.

  • आधार कार्ड
  • अधिवास/ जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • अर्जदाराची हमीपत्र
  • बँकेची पासबुक
  • अर्जदाराची फोटो

6. सर्व बँक डिटेल्स व कागदपत्र अपलोड करून झाल्यावर आपल्याला अर्जदाराची फोटो काढून आम्ही हमीपत्र वर टिक करून सर्व माहिती जतन करायची आहे.

अशाप्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरल्याने आपला फॉर्म पडताळणीसाठी अधिकाऱ्याकडे गेल्यावर तिथून आपला फॉर्म योग्य रित्या भरला आहे की नाही याची पडताळणी झाल्यावर आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपये प्रति महिना लागू होईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

42 thoughts on “लाडकी बहिण योजना ऑनलाइन अर्ज | Ladki Bahin Yojana Narishakti Doot App online”

  1. Chhaya chandrakant surela

    Application approved but account number is working so chenge my account number

    Reply
  2. काही कारणामुळे म्हणजेच ज्यांच्याकडे बँक नाहीत त्यांना खाते वेळेवर न मिळाल्यामुळे बऱ्याच महिलांना हा अर्ज करता आला नाही तरी मा. मुख्यमंत्री साहेबांनी परत तारीख वाढवून द्यावी त्यामुळे सर्व महिलांना याचा लाभ घेता येईल.

    Reply
  3. मला अजून पैसे आले नाही 24 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे approved zhala federal Bank madhe account आहे बँकेला आधार लिंक आहे सगळं चेक केलं अजून पैसे आले नाही

    Reply

Leave a Comment