Ladki Bahin Yojana :केवायसी प्रक्रियेमधील पात्र महिलांची यादी झाली जाहीर !! KYC यादीमध्ये तुमचे नाव आहे का चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana e KYC Labharthi List :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांची आणि अपात्र महिलांची यादी जाहीर झालेली आहे आता आपण सविस्तरपणे माहिती घेऊया की कोणत्या महिला पुढील हप्त्यासाठी पात्र आहेत आणि ज्या महिलांची किंवा अशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे यांची यादी कुठे पाहायचे आणि यादी मध्ये आपले नाव कसे चेक करायचे याबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana e KYC Labharthi List

e kyc 8 days

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki bahin yojana new update today |

केवायसी प्रक्रिया KYC Processs Update

लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि या योजनेमध्ये काही मनापासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे बंधनकारक केलेले आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा पैसा थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातूनच पोहोचावा आणि कोणीही या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेऊ नये यासाठी किंवा अशी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. केवायसी प्रक्रिया ज्या महिलांची पूर्ण झालेली आहे त्या महिलांची यादी ही ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास कार्यालय या विभागाकडे आणि अंगणवाडी सेविकाकडे विभागाकडून याद्या पाठवण्यात आलेले आहेत ज्या महिलांची किंवा शी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच महिलांना पुढील लाभा मिळणार आहे.

केवायसी पात्र महिलांची यादी कशी पाहायची

सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
आता तुम्हाला वरती आपलिकेशन स्टेटस किंवा अर्जाची स्थिती असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला तुमचे गाव जिल्हा आणि तालुका याची निवड करायची आहे.
आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती यादी दिसेल त्यामध्ये आपले नाव चेक करायचे आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC,

केवायसी पात्र महिलांची यादी कुठे पाहायची

ग्रामपंचायत आणि नगरपालिका विभागीय कार्यालयात आपण यादी चेक करू शकतो.
अंगणवाडी सेविकाकडे पण पात्र-अपात्र महिलांची एके वाशी मधील याद्या जमा झालेल्या आहेत.
ऑनलाइन पाण्यासाठी नारीशक्ती दूध ॲप वर प्रोफाइल सेक्शन मध्ये जाऊन तुमची सध्याची स्थिती ऍक्टिव्ह आहे का ते चेक करू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

11 thoughts on “Ladki Bahin Yojana :केवायसी प्रक्रियेमधील पात्र महिलांची यादी झाली जाहीर !! KYC यादीमध्ये तुमचे नाव आहे का चेक करा”

    • Yadi check karta nahi yet
      karan tithe password chukicha ahe as sangto.
      mazi kyc purn zali ahe pn nov,dec,march cha hapta ajun ala nahi

      Reply
  1. Sir mera othercast marrige hai,isliye mayka se ration card pe name ka process incomplete hai,me sasural me hu pichle 10saal se,muje apatra kiya hai.

    Reply
  2. Yadi check karta nahi yet
    karan tithe password chukicha ahe as sangto.
    mazi kyc purn zali ahe pn nov,dec,march cha hapta ajun ala nahi

    Reply

Leave a Comment