Ladki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचे 1500 रुपये या दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana May Installment 1500 out :

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे या योजनेमध्ये मे महिन्याचे 1500 रुपये लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे आणि त्याच निधीमधून हा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे त्या काही दिवसातच महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

newproject 2025 05 12t122209 7232 1747033060

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मे महिन्याचा हप्त्यासाठी किती कोटी निधी आला

लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सर्व महिलांचे लक्ष हे मे महिन्याच्या हप्त्यात कडे लागलेले आहे तरी या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचे तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे महिला व बाल विकास खात्याकडे वर्ग करण्यात आलेले हे 335 कोटी याच्या काही दिवसांमध्ये महिला व बाल विकास विभागाकडून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति 1500 रुपये प्रमाणे जमा होण्याची अपेक्षा आहे.
जर महिलांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे मिळाले नाही तर कदाचित ते मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची पण पूर्ण दाट शक्यता आहे परंतु आता मे महिन्याचे फक्त दोन दिवस शिल्लक असून आता मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा होण्याची शक्यता नाहीये परंतु पुढील आठवड्यात म्हणजे 2 जून पासून मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

1500 rs jama jhale

मे आणि जून महिन्याचे एकत्र पैसे

मे महिना संपयला एक दिवस बाकी असल्यामुळे आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये महिलांच्या बँकांच्या जमा झालेल्या नाहीये परंतु सर्वीकडे चर्चा होती की मे महिन्याचा हप्ता हा या एक-दोन दिवसांमध्ये जमा होण्याची परंतु याबद्दल कोणतीही अद्याप माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता एक दोन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे नाहीतर मे आणि जून या दोन्ही महिन्याचे 1500+1500 रुपये असे मिळून 3000 पये एकत्र महिला व बाल विकास विभाग देऊ शकतो महिला व बालविकास मंत्री यादी तटकरे स्वतः माहिती देत देतील अशी अपेक्षा आहे आज येथील तटकरे यांनी अनेकदा ट्विट करून पंधराशे रुपये कधी येणार याबद्दल माहिती देतात परंतु अधिकृतपणे अजूनही मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची माहिती मंत्री तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरती अजूनही माहिती दिलेली नाही.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

10 thoughts on “Ladki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचे 1500 रुपये या दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार”

  1. Mala april..may..aani aata june che paise aale nahi …na majhyakade char chaki wahan aahe ..na mothe ghar …na sarkari nokari karnare koni ..march paryant che paise mala midale mag aata ase ka…please thode bagha

    Reply

Leave a Comment