Ladki Bahin Yojana May 11th Installment 1500 Rupaye
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्याची महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठी महत्त्वकांक्षी योजना बनली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या 12 व्या हप्त्याची राज्यभरातील लाभार्थी महिलां प्रतीक्षेत आहेत आजपर्यंत लाडकी बहिण योजनेचे 11 हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून आता अकरावा हप्त्याची म्हणजेच जून महिन्याच्या 1500 रुपये हप्त्याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Online Apply

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
नवीन अपडेट मे महिन्याच्या हप्त्याची
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 23 मे रोजी स्पष्ट केले होते की यांच्या दोन-चार दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल या उद्देशाने 335 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला गेला आहे अद्यापही महिला व बालविकास विभागाकडून या रकमेचे वितरण झालेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही त्यांना कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देण्यात जाणार नाही आणि जून महिन्याचा हप्ताही लवकरच दोन-चार दिवसांमध्ये सर्व पात्र महिलाच्या बैंक खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यानी कल सांगितले आहे.

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास लाखो महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पार पडली आहे त्यामध्ये लाखो महिला ह्या अपात्र पण झालेले आहेत आणि काही महिलांना या योजनेतून बाद पण करण्यात आलेले आहे.

योजना सुरू करताना सरकारकडून स्पष्ट केले गेले होते की ही योजना केवळ गरजू आणि गरीब महिलांसाठी आहे. यानंतर सरकारने अर्जाची पुनर तपासणी प्रक्रिया सुरू केली आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे नोकरदार महिला, उद्योजक, महिला कुटुंबातील आयकर भरणाऱ्या महिलांना आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पोर्टल, योजनेची वेबसाईट बंद असल्याकारणाने ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांची यादी पाहता येत नाही जसे की ज्या महिलांना एप्रिल किंवा मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांनी आपले नाव या योजनेतून वगळण्यात आले असे समजले जाऊ शकते.
लाडकी बहीण योजनेची पात्रता
1.महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
2.महिलेचे वय 18 ते 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3.महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
4.अर्जदार महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर नसावी.
5.महिलेच्या घरी चार चाकी वाहन नसावे.( ट्रॅक्टर वगळता).

2100 रुपये हप्ता कधी होईल
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी हप्ता 2100 रुपये करू असे आश्वासन दिले होते मात्र सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता असे लक्षात येते की 2100 रुपये हप्ता हा देऊ शकत नाहीत आणि 2025 च्या पण अर्थसंकल्पामध्ये याबद्दल कोणतेही चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते की राज्याची आर्थिक स्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा नक्कीच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देऊ असे स्पष्टपणे सांगितलेले आहे.

Ladki Bahin Yojana Labharthi List
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.