Ladki Bahin Yojana List PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra

Ladki Bahin Yojana Beneficiary List :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटीच्या वर ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना उलटला असून या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे अर्ज कधी पात्र होईल झाले तर पात्र महिलांची यादी कुठे पहायला मिळेल (majhi ladki bahin yojana list 2024 how to download pdf) याबद्दल उत्सुकता आहे.
याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये पाहायला मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

लाडकी बहीण योजना लिस्ट 2024 डाउनलोड कसं करावे | Ladki Bahin Yojana Yadi download

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख अर्ज महिलांना केलं आहे. त्यामध्ये 1 कोटी 30 लाख अर्ज पात्र झालेले आहेत त्यामुळे पात्र झालेल्या महिलांना त्याची पात्रता यादी कुठे पाहायला मिळेल याबद्दल खूप उत्सुकता लागून आहे.
तर आपल्याला आता सर्व महिलांच्या जिल्ह्यानुसार या यादी पीडीएफ डाउनलोड करण्यात येणार आहे राज्यातील ज्या महिलांची नावे यादीत असतील त्यांच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड

  • सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
  • नंतर तुमच्या आधार कार्ड नंबर टाका.
  • जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या यादीची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या.

कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 17 ऑगस्ट रोजी पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3 हजार रुपये असे महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासाची

  • लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेज उघडायचे आहे.
  • होमपेज उघडल्यावर तुम्हाला लाभार्थी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल.
  • तुमच्या डेस्कटॉप वर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला दिलेल्या सर्व माहिती व्यवस्थित टाकायची आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थितपणे टाकल्यावर तुम्हाला, सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटन इक्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी दिसेल.
  • लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला तुमचे नाव जिल्हा नुसार बघायला मिळेल.
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana List PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?”

Leave a Comment