Ladki Bahin Yojana Latest News
Ladki Bahin Yojana latest news: राज्य शासनाचे चर्चेत लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक व सामाजिक समानता आणण्यासाठी राबविण्यात येत आहे, या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आता राज्य सरकारने या योजनेमध्ये निकषाची भाषा सुरू केल्याने राज्यातील महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे, चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला मालाच्या खात्यावरून थेट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जात आहे तरी याबद्दल जाणून घेऊया सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजना ठरली सुपरहिट | Ladki Bahin Yojana New Update Today
![Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई!खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का 2 ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/11/cm5.webp)
राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिणीला राज्यातील महिलांनी तुफान प्रतिसाद दिला या योजनेमध्ये आतापर्यंत 2.5 कोटी पेक्षा जास्त महिला पात्र आहेत.
त्यांना आतापर्यंत डिसेंबर महिन्यात पर्यंत सहा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. या योजनेद्वारे राज्यातील महायुती सरकारला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याने त्यांचे सरकार स्थापना झालेली आहे.
आता लाडकी बहीण योजना व वादाच्या भोरात अडकली आहे, राज्य शासनाने आता अयोग्य पद्धतीने या योजनेमध्ये लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्देश संबंधित विभागाला देण्यात आलेला आहे, त्यामुळे आता महिलांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या महिलांना बसणार अपात्रतेचा फटका | Ladki Bahin Yojana Apatrata
![Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई!खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का 3 Ladki Bahin Yojana New Update Today](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2025/01/Ladki-Bahin-Yojana-New-Update-Today.webp)
राज्यातील आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेत पात्र झालेल्या आहेत, लाडके बहिण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिला तसेच त्यासोबत नमो शेतकरी महासमान योजनांच्या लाभ घेणाऱ्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महासमान योजनेमध्ये महिलांना जवळपास वर्षाला 18000 रुपये मिळतात,
या योजनेमध्ये अंतर्गत मिळणारे 6000 आणि डीबीटी हस्तांतरित मिळालेल्या एकूण रक्कम वजा करण्यात येणार आहे,
तसेच ज्या महिलांचे महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त अशा महिला पण या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे पहिला दणका धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्याला बसला आहे ते एकाला एका लाभार्थी बँकेच्या खात्यावरून थेट साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहे, याची परिणाम असा की राज्यातील जवळपास 20 लाख महिलांच्या याबाबत कात्री लावण्यात येणार आहे.
या लाडकी बहिणींना घाबरण्याची गरज नाही | Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेतल्या घेत असलेल्या लाडक्या बहिणीला ज्यांनी सर्व निकष योग्य ठरल्यात अशा महिलांना घाबरण्याचे काही कारण नाही. पण ज्यांनी एकाच वेळी दुहेरी लाभ घेतल्या त्यांनी चुकीच्या पद्धतीने आधार व बँक खाते जोडून लाभ घेतलाय अशा महिलांना मात्र त्यांच्या पैशावर पाणी सोडावे लागणार आहे.
![Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई!खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का 4 b25acb9725c3e49bf0f0190c5c0687a0](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/07/b25acb9725c3e49bf0f0190c5c0687a0.jpg)
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.