Ladki Bahin Yojana 7th Installment
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकारकडून 1500 देण्यास सुरुवात झाली या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा फटका बसू नये या उद्देशाने ही योजना सरकारने लागू केली.
या योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर पर्यंतचे सर्व पैसे 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले आणि लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे अशातच सरकारकडून या योजनेबाबत मोठे पाऊल उचलताना दिसत आहे सरकार या योजनेतून लाखो महिलांना वगळण्याच्या तयारीत आहे तर आज आपण सरकार कोणकोणत्या महिलांना योजनेतून वगळणार आहेत आणि कोणत्वया आटी आहेत आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे का या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana 7th Installment कोणत्या अर्जांची छाननी होणार
1.अनेक तक्रारी ज्यावेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही सोइच्छांनी सुद्धा काहींनी आपली आप्किकेशन केलेल्या आहेत की आता आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा अधिक झालेला आहे आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही.
2. महारास्ट्र च डोमिसाईल सर्टिफिकेटची आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहे त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन जातात दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत असे काही केसेस आहेत.
3. काही फोर व्हीलर्स यांच्या आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेल्या अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेले आहेत म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत सरसकट स्क्रुटीने काही सगळ्यांची होणार नाहीये ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटीने चा काही विषय येत नाही ह्याचे पाच पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत .
4 .आपण या पाच बाबीवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत जास्तीत जास्त कंप्लेंट झालेल्या आहेत त्या इनकम , दुबार नोंदणी ,फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत.
5. तो त्या संदर्भातला हा विषय आता समजा त्याची फोरविलर आहे किंवा त्या वेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ गेलेला आहे ते आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाहीये पण या नंतर चा जो लाभ आहे जानेवारी महिन्याचा to मिळणार नाहीये.
6. वर्धा जिल्ह्यातून आहेत पालघर मधून आहेत काही यवतमाळ मधून आहेत काही नांदेड मधून आहेत काही म्हणजे अशा जिल्ह्यांमध्ये साधारणपणे दोन तीन तक्रारी आहेत त्यावर निकष लावणार आहोत.
Ladki Bahin Yojana 7th Installment Date
- लाडकी बहिन योजनेच्या 7व्या हप्त्याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे.
2. महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
3.माझी लाडकी बहिन योजनेचा 7 वा हप्ता फक्त 21 वर्षे ते 65 वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध असेल.
4. अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावेत.
5. लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जावे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पर्याय सक्रिय केला जावा.
6.ladki bahin yojana 7वा हप्ता तारीख: योजनेचा 7वा हप्ता महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान वितरित केला जाईल.
Ladki Bahin YojanaRadhakrishna Vikhe Patil’s statement राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार, असं म्हटलंय. आता सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सरकारने जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. (Ladki Bahin Yojana)
या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. महायुतीला विधानसभेत या योजनेमुळे प्रचंड बहुमत मिळाले. सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे असे एकूण 3 हजार रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावर जमा केले होते.
Ladki Bahin Yojana Rules and Regulations
Ladki Bahin Yojana नियम व अटी दिल्या होत्या व त्या अटींचे जर महिलांनी पालन केले नसेल तर त्यांची वसुली होऊ शकते व त्यांच्या वरती मोठा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहणे गरजेचे आहे. कोणकोणत्या नियम व अटी आहेत याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे…! (Ladki Bahin Yojana)
- कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
- कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)
Documents required for Ladki Bahin Yojana
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक
- निवास प्रमाण पत्र
६. राशन कार्ड - स्वघोषणा पत्र
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala Sagle Hafte Aale Pan Ajun mala December mahinchya hafta aala nahi
Dist .Palghar (Boisar)
Mala ladki bahin yojneche paisech milale nahit
Me jayshree Prabhakar Mane me pan 15 October la form bharla aahe pan ajun approval nahi aale aahe plsala pan ya yojnecha labh dya mala pan khup garaj aahe mazhe mister nahiyet me ektich mazhya mulala sambhalte aahe
Pls reply dya
pls help me for ladki bahine yojana mala ladki bahin yojaneche kahich paise aale nahit ajun aani narishakti madhe je reject kele hota tyach reason pan nahi dile aahe ajun
aditi madam je form tume july madhe reject kele hote te tumi parat kaa nahi check kele baryach mahila aahet maazya saarakhya jyana ajun ek hi hafta nahi aala jyana kharach paishachi garaj aahe tyana paise nahi milale aahet
so madam pls help kara amhala saglyana ekda ti pan list check kara
मला लाडकी बहिण योजना चे एकही रुपया मिळाले नाहीत