Ladki Bahin Yojana Band : ॲप आणि वेबसाइट बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Form : लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म झटपट कसा भरायचा?

राज्य शासनाचे महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्ज करण्याची राज्य शासनाने मुदत वाढ केली आहे, आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत (last date of ladki bahin yojana form) या योजनेत सहभागी होण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे जुलै ,ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र झालेले आहे, अशा महिलांना आगस्ट महिन्यात पहिला 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यात कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
कोटीच्या संख्येने महिलांनी ॲप अणि वेबसाईटच्या द्वारे लाडका बहीण योजनेत आपले ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले होते, आता राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यारया साठी सामान्य महिला हा पर्याय बंद (Ladki bahin yojana scheme nari shakti doot app and website closed) केला आहे.
ज्या महिलांना आता या महिन्यात अर्ज करायच्या महिलांना आता अर्ज करताना ऑनलाईन वेबसाईटवर पोर्टलच्या साह्याने अर्ज भरता येणार नाही, तर अशा महिलांनी कशाप्रकारे लाडक्या बहिणीच्या अर्ज भरायच्या आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Last Date Online Apply : नारी शक्ती App आणि वेबसाईट झाली बंद, महिलांनी आता करायचं काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिन्याला पंधराशे रुपये मानधन त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये सरकार द्वारे हस्तांतरित केल्या जाणार आहे.
ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरलेला नाही असे महिलांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत (last date for ladki bahin yojana) फॉर्म भरण्याची सुविधा करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana next installment date,


त्या महिलांना आता फक्त अंगणवाडी का सेविका कडे जाऊन अर्ज भरू शकणार आहे, अशा महिलांना नारी शक्ती दूत ॲप आणि लाडकी बहीण योजना वेबसाईटवर फॉर्म भरण्याची मुभा सरकारने काढून घेतलेली आहे.
आता अर्ज भरून घेण्याचे व अर्ज मंजूर करण्याच्या सर्वाधिकार अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे देण्यात आलेले आहे, शासनाने नुकताच नवीन शासन निर्णय काढून घेण्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णयात काय म्हटले आहे

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now