Ladki Bahin Yojana Last Date Extended : बहीण योजनेअंतर्गत Ladki Bahin Yojana खरंच एकतीस ऑगस्ट अर्जाची मुदत संपते काय काय आहे शेवटची तारीख तर त्याला बघूया. लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला राज्य सरकारने 31 जुलै ची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमा जमवू आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचे अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली होती. त्यानंतर काही दिवसानी देखील अर्जात मुदत वाढ दिल्याची बातमी समोर आलेली होती, तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे खरच 31 ऑगस्टनंतर अर्जाची मुदत संपणार का ? 31 ऑगस्टनंतर अर्ज करता येणार का ? अनेक प्रश्न महिलांकडे उपस्थित आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
अर्ज करण्याची मुदत काय?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana आता दुसरा टप्पा महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे असा प्रश्न अनेक महिलांना पडले. राज्य सरकारने 31 ऑगस्ट ची अर्जाची मुदत सांगितलेली होती मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यानंतर खरंच 31ऑगस्ट ची मुदत संपणार आहे का? आणि अर्जाचे शेवटची तारीख काय असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत.
अर्जाची अंतिम तारीख काही माजी लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालत राहणारे म्हणजे जसं PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज पण सध्या सुरू आहेत ज्या जोपर्यंत प्रत्येक वर्षीचे नवीन लाभार्थी निर्माण होतात. त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे त्यासाठी आता अर्ज प्रक्रिया ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले त्यामुळे अर्ज करण्याची कोणती शेवटची तारीख नाही लक्षात ठेवायचे अर्ज आता कायमस्वरूपी चालू राहतील तुम्हाला कधीही अर्ज करता येतील.
अर्जाची अंतिम तारीख काय | What is the Last date Of Ladki Bahin Yojana?
महिलांना या योजनेअंतर्गत Ladki Bahin Yojana मोठा दिलासा मिळालेले अर्ज पडताळणीला सुरुवात आहे. तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांची जिल्हास्तरीय पडताळणी सुरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त केल्यांचा डेटा महिला व बालविकास विभाग कडे येतात ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे अशी सगळी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यादीत ते तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता महिलांची अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेज नंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जे तिसरा हप्ता मिळणार आहे त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष देणे गरजेचे असणार आहे.
या तारखेला पैसे येतील
एक ऑगस्ट पासून अर्ज केले त्यांना 31 ऑगस्ट पासून पैशांच्या वितरित केले जाणार होते पण जवळपास 27 ऑगस्ट तारखेपासूनच हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
31 ऑगस्टला नागपूरमधे कार्यक्रम | Nagpur mdhe 31 Aug la Program
महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य आयोजन येत्या ३१ ऑगस्ट रोजी येथील रेशीमबाग मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी शहरी, ग्रामीणसह सर्व विभागांना टार्गेट दिले असून ५० हजार महिलांना गोळा करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Today is 31 august . I did not get money in my account . Kab milega?
Maza account la ajun pn pise aale nh