Ladki Bahin Yojana January Installment Date
Ladki Bahin Yojana January Installment Date : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता येत्या तीन ते चार दिवसात सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात सुरू होणार आहे.(Ladki Bahin Yojana 7th installment date)
पण काही पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता येणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
तर जाणून घेऊया या कोणत्या महिला आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या हप्ता मिळणार नाही, यांच्यामध्ये तुमचं नाव तर नाही तर बघूया ही माहिती सविस्तरपणे.
जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता या दिवशी मिळणार | Ladki Bahin Yojana 7th Installment Date

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिलांना जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याच्या लाभ मिळणार आहे.
जनवरी महिन्यात सुमारे 3600 कोटी पेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाचे तरतूद केली आहे.
राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की, लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारी पूर्वी जमा करण्यात येणार आहे.
या महिलांना जनवरी च्या सातव्या हप्ता पासून वंचित राहावे लागणार | Ladki Bahin Yojana New Update Today

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्यातील महायुती शासनाने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, राज्यातील महिलांना सशक्तिकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे, या योजनेमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मानधन प्रतिमाह देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने या योजनेसाठी काही निकष जाहीर केले होते, त्या निकषाच्या बाहेर जाऊन काही महिलांनी या योजनेमध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
अशा महिलांना या योजनेतून त्यांच्या अर्जाची पुन्हा तपासणी करून त्यांना या योजनेच्या बाहेर करण्यात येणार अशी माहिती मिळत आहे.
तर बघूया लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहे, या योजनेचे निकष मध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेच्या लाभ चालू राहील.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana).
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
कधी मिळणार 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता |Majhi Ladki Bahin Yojana 2100 Installment Update
माझी लाडकी बहीण योजनेचे विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने घोषणा केली होती की सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता वाढवून 2100 रुपये करू.(Majhi Ladki Bahin Yojana 2100 Installment)
आता महायुतीची सरकार आल्यामुळे राज्यातील महिला विचारत आहे की लाडकी बहीण योजनेच्या 2100 हप्ता कधी मिळणार.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की मार्च महिन्यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्प आहे, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ता वाढवून देण्याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल अशी त्यांनी माहिती दिली.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Hello sir,maine abhi tak MAJHI LADKI BAHIN ka form nhi bhara hai,aap please mujhe bataye ki online form bharne ki date abhi hai ya nhi aur agar hai online form bharne ka tarika bata dijiye please mujhe kya karna hoga,reply me fast please thank you.