Ladki Bahin Yojana : या महिलांचे ‘Approved’ झालेले फॉर्म रिजेक्ट होतील ? पुढील हप्ता मिळणार नाही

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Approved form Rejected update News :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : नमस्कार, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत झालेल्या काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होणार आहेत होय जरी तुमचा फॉर्म झाल्याचा तुम्हाला मोबाईल वरती मेसेज आलेला असेल तसेच जरी या महिलांना या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सुद्धा मिळालेले असतील तरी देखील अशा महिलांची अर्ज आता रिजेक्ट केले जाणार आहेत. या महिलांचे अर्ज जरी जुलैमध्ये झालेले असतील किंवा ऑगस्टमध्ये झाले असतील. आणि या योजनेअंतर्गत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3000 रुपये सुद्धा मिळालेले असतील तरी देखील या महिलांचे अर्ज झाल्यावर सुद्धा पुढे आता रिजेक्ट होणार आहेत तर कोणकोणत्या महिलांचे अर्ज केले जाणार आहेत हेच आपण या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 2024

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 2024

लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शेती होईल तेवढ्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे त्यामुळे बऱ्याचशा अती आणि शर्ती शासनाकडून कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत माझी लाडकी बहीण घेऊन याचा लाभ पोहोचवा यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न हे सुरू आहेत तरीदेखील मित्रांनो काही महिला यासाठी अपवाद आहेत मित्रांनो झाल्यानंतर सुद्धा होणार आहेत. याच्यामध्ये काही महिलांना पैसे मिळाले असतील तर काही मुलांना अजून पैसे मिळाले नसतील बऱ्याचशा महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले होते. तसेच ऑगस्टमध्ये सुद्धा अर्ज केलेले आहेत आणि या महिलांचे फॉर्म सुद्धा झालेले आहेत परंतु यापैकी बऱ्याचशा महिलांचे अर्ज झाल्यानंतर सुद्धा आता रिजेक्ट होणार आहेत.

Ladki Bahin Yojana Maharashtra पहिला हप्ता ,दूसरा हप्ता मिळाला असला तरी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो

महिलांना जरी या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले असतील किंवा काही महिलांना पैसे मिळालेले नसतील परंतु त्यांचा फॉर्म भरलेला आहे. असेल तरीदेखील यामध्ये काही महिला आशा आहेत की त्यांचे होणार आहेत आणि यापुढे मिळणार हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये. तर अशा कोण कोणत्या महिला आहेत की ज्यांच्या फॉर्म हे झाल्यानंतर सुद्धा रिजेक्ट केले जाणार आहेत आणि या पुढील हप्ता त्यांना मिळणार नाहीये तर अशा महिलांसाठी अपात्र आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीयेत अशा महिलांनी देखील या योजनेसाठी केलेले असतील आणि या योजनेअंतर्गत त्यांचे फॉर्म हे मंजूर होऊन त्यांना पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे जरी मिळाले असतील तरी देखील जाणार आहेत. कारण की प्राप्त झालेले अर्ज अहेत तेवढे सर्व अर्जांची नवीन तपासणी केली जाणार आहे ,त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांची अर्जाचा रिजेक्ट करण्याची शक्यता आहे.

12 women

Mazi Ladki Bahin Yojana कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहत तरी फॉर्म रिजेक्ट होइल

लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर महिना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या लाभ घेत असतील तर अशा महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. अशा महिलांनी जरी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल आणि त्यांचा फॉर्म सुरुवातीला सुद्धा झालेला असेल आणि त्यांना पैसे देखील मिळाले असतील तरी देखील आता अशा महिलांची अर्ज सुद्धा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. शासनाकडून आधीच सांगण्यात आले होते की ज्या महिलांना शासनाच्या अजून एखाद्या दुसऱ्या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल महिन्याला मिळत असेल अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू नये जास्त आहे म्हणजे ज्या महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, आता अशा महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही या योजनेसाठी अर्ज केलेले असतील आणि त्यांचे फॉर्म देखील अप्प्रोवे झालेले असतील आणि त्यांना पैसे देखील मिळाले असतील तरी देखील आता या महिलांचे अर्ज हे पुढे झाल्यानंतर सुद्धा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे.

ladki bahin yojana family income 2.5 लाखापेक्षा कमी

ज्या कुटुंबातील सदस्य हा आयकर दाता असतील म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल आणि अशा कुटुंबातील महिलांनी देखील जर अर्ज या योजनेसाठी केलेले असतील आणि त्यांचे फॉर्म देखील सुरुवातीला मंजूर झालेले असतील तर मात्र आता अशा महिलांची अर्ज सुद्धा पुढे रिजेक्ट केले जाऊ शकतात. कारण की शासनाच्या नियमानुसार या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि नियम हे रद्द करण्यात आले होते. परंतु जे काही महत्त्वाचे नियम आणि अटी होत्या त्या योजनेसाठी लागू होत्या त्या म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एकत्रितपणे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यावेळी पण महिला यासाठी अपात्र आहेत. ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत त्या कुटुंबातील महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत तसेच ज्या महिला या शासनाच्या लाभ घेत आहेत. आणि कोणत्या पण योजनेअंतर्गत त्यांना मासिक पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ची रक्कम मिळत आहे. त्या महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत तर मित्रांनो या योजनेच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत नाहीत तरी देखील जर अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असतील आणि त्यांचे फॉर्म सुद्धा झालेले असतील, त्यांना पैसे मिळाले असतील किंवा नसतील परंतु तरीदेखील अशा महिलांना आता पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये कारण अशा महिलांची अर्ज हे रिजेक्ट करण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : या महिलांचे ‘Approved’ झालेले फॉर्म रिजेक्ट होतील ? पुढील हप्ता मिळणार नाही”

Leave a Comment