लाडकी बहीण योजना : फॉर्म रिजेक्ट झाला आहे,बघा “या” चुकीमुळे |Ladki Bahin Yojana Form Rejected

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Form Rejected | Ladki Bahini Yojana Form Status Check

Ladki Bahin Yojana Form Rejected This survey Rejected : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म एक महिन्यापासून राज्यातील सर्व महिला मोठ्या उत्साहाने भरत आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरले आता त्यांचे फॉर्म पात्र /अपाऊ होऊन शासनाकडून प्रकिया सुरू होत आहे.
आता खूप सारे महिलांचे ऑनलाईन फॉर्म हे मोठ्या प्रमाणावर शासनाकडून रिजेक्ट म्हणजे अपात्र केले जात आहे त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

लाडकी बहीण योजना फॉर्म रद्द का होत आहेत |Ladki Bahin Form Pending

लडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म या योजनेमध्ये महिलांनी भरलेले आहे. या लाडकी बहिणी योजनेची महिलांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्यामुळे मोठ्या संख्येत महिलांनी या योजनेत फॉर्म भरलेले आहे. आता काही कारणास्तव ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरल्या त्यांचे फॉर्म रिजेक्ट म्हणजे अपात्र करण्याचे काम शासनाकडून केले जात आहे, त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये खूप मोठी नाराजगी आहे तर चला बघूया कोणत्या कारणामुळे लाडकी बहिण योजना रिजेक्ट, डिसॲप्रव्ह झाले , लाडके बहिणी योजनेचे फॉर्म मोठ्या प्रमाणात रद्द रिजेक्ट केल्या जात आहेत.

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected This survey Rejected

महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अगोदर भरले त्यांचे फॉर्म अपात्र किंवा रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये रिजेक्शनचे शासनाने काही कारण यामध्ये दिलेल्या आहेत बघूया कोणत्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रिजेक्ट होत आहे.

  1. अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्र त्रुटी आहे
  2. आम्ही हमीपत्रात खुणा केलेला नाही.
  3. हमीपत्रा मध्ये स्वाक्षरी केलेली नाही.
  4. आधार कार्ड प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या नाव, पत्ता लिहावा .
  5. योजनेचा फॉर्म इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावेत.
  6. अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या द्वारे 1500/ पेक्षा अधिक रकमेच्या लाभ घेतलेला आहे.
  7. अर्जदाराचे फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही.
  8. आधार कार्ड अपडेट नाही.
  9. आधार कार्ड बँकेला लिंक नाही
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “लाडकी बहीण योजना : फॉर्म रिजेक्ट झाला आहे,बघा “या” चुकीमुळे |Ladki Bahin Yojana Form Rejected”

Leave a Comment