Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय, अंगणवाडी सेविकांकडचेच अर्ज स्वीकारणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Form

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना राबवली आहे राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. तर अजूनही अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत अनेक महिलांना पैसे आलेले आहेत अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत.

दरम्यान राज्य सरकारने या योजने संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे आणि तात्काळ लागू करण्यात आलाय देखील. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील असा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा निर्णय कालच 6 सप्टेंबरला हा जो काही निर्णय जीआर सरकारने काढली आहे त्या जीआर मध्ये सांगण्यात आले हा आशा पद्धतीचा आहे.

12 women

Ladki Bahin Yojana Form कुणाकडे सबमिट करायचा- शासनाचा निर्णय

तुम्हाला अर्ज करण्यासाठी अगोदर 11 व्यक्ती आहेत त्या 11 व्यक्तींना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले होते परंतु आता अर्ज करण्याच्या अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या ठिकाणाहूनच तुम्हाला अर्ज करता येतील तर ज्या काही महिला आहेत ज्या सेतू सुविधा केंद्र आपले सेवा केंद्र किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी अर्ज भरत होता. तर तुम्हाला आता अर्ज भरता येत नाही भरता येणार नाही कारण अर्ज जे आहे ते आता फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला भरता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पैसे जर मिळवायचे असतील तर तुम्हाला अर्ज अंगणवाडी सेविकांकडेच भरावा लागेल. अंगणवाडीमध्ये जायचे तुमचा अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आहे त्या अर्ज त्याठिकाणी तुमचा जो काही अर्ज असेल तो अंगणवाडी सेविकांत ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना जे काही आटी वगैरे ऑथॉरिटी असेल त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरतील अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला SMS येईल आणि त्या SMS आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.

ANGANWADI

जर आपण या ठिकाणी पाहिलं तर असा निर्णय घेण्यात आल्यात महिला व बाल विकास विभागांनी याबाबत माहिती दिली. महिला व बालविकास विभागणी याबाबतचा जीआर जो आहे गव्हर्मेंट रेजुलेशन जो आहे ते त्या ठिकाणी काढलेले आहेत पुढे जर आपण पाहिलं नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकास या योजने च्या अर्जांना मंजुरी देते. आपण पहिले तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेच्या अर्ज करता येणार आहेत अकरा व्यक्तींना अगोदर अधिकार दिलेले होते परंतु त्या 11 व्यक्ती फक्त 11 व्यक्तींपैकी फक्त आता अंगणवाडी सेविकांना अर्ज करण्याचे अधिकार आहेत. याआधी योजनेच्या अर्ज मंजूर करण्याचे काम 11 अधिकृत व्यक्तींना देण्यात आली होती अर्ज करण्याचे काम होते . मात्र आता या अर्जामध्ये म्हणजे या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याचा जीआर झालेला आहे आणि अर्ज करण्याचे जे काय अधिकार आहेत ते फक्त आता अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहेत.

Ladki Bahin Yojana Form फ़क्त अंगणवाडी सेविकांनाच भरन्याचा GR का काढला

त्यांना मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावे नावाने तीस अर्ज दाखल केले होते त्यातील 26 अर्ज मंजूर देखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. साताऱ्यातील एक घटना त्या ठिकाणी समोर आली होती एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे नावे जवळपास 30 अर्ज भरले होते आणि ते 26 अर्जांचे पैसे देखील त्यांनी मिळवल्याची माहिती आपल्याला समोर आलेली होती. ती जी काही चौकशी आहे ती त्या ठिकाणी सरकार करेलच परंतु आत्ता जी काही निर्णय घेण्यात आलाय तो निर्णय असा आहे की आता ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील त्यांना फक्त आता अर्ज जे त्या अंगणवाडी सेविकांकडेच करावे लागतील.

महिलांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत त्यामुळेच महिलांना अकाउंट लिंक करण्यास सांगण्यात आलेले आहेत. ज्या महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी आधार कार्ड लिंक नाही त्यामुळे महिलांच्या पैसे आले नाहीत असे या ठिकाणी सांगण्यात आले.

Ladki Bahin Yojana Form 50000 फॉर्म rejected

तब्बल 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट या ठिकाणी करण्यात आलेत. मंत्री दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान पैसे दुसऱ्या टप्प्यांमध्ये आले होते 3000 जमा होत आहेत असे असताना तब्बल पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे अर्जदारांच्या पुढे काय होणार रिजेक्ट झालेल्या महिलांना पैसे मिळणार का हे जाणून घेऊया.

तब्बल पन्नास हजार महिलांचे फॉर्म प्रोजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आता हे कसं चेक करायचंय किंवा नाही तुम्ही पोर्टलवर अर्ज भरला असेल, अर्ज भरल्यानंतर आता तो जी काही अधिकार आहे ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहेत. या नंतरचे परंतु अगोदर जर तुम्ही अर्ज भरला असेल तुमची जर प्रोफाईल असेल तर तुम्हाला तुमचा एप्लीकेशन स्टेटस चेक करता येईल जर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांच्या अर्ज रीजेक्ट दाखवत असेल त्यांना पैसे मिळणार आहेत ज्यांना RESUBMIT दाखवत. असेल त्यांनी RESUBMIT करून टाकायचे. अर्ज पुन्हा त्या ठिकाणी सबमिट करून टाकायचे जे काही तुम्हाला REJECT दिला असेल म्हणजे आधार कार्ड नाही किंवा बँक फोटो स्पष्ट नाही तुमचा फोटो स्पष्ट नाही जे काही दिल असेल ते तुम्ही त्या ठिकाणी कारण पाहिजे आणि त्यानुसार तुमचा अर्ज पुन्हा SUBMIT करायचे. तुम्हाला पैसे त्या ठिकाणी अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळून जातील तर तरीही त्या महिलांना एका सुवर्णसंधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा त्यांना अर्ज करता येण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना महत्वाचा निर्णय जो लागू करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment