Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता खात्यात जमा; दिवाळी बोनस

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजनेचा 4 था 5 वा हप्ता ₹3000 जमा Diwali Bonus For Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 4th, 5th 3000rs Installment: राज्य शासनाचे महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे.
या योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये दोन करोड पेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. शासनाने त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण 4500 रुपये मानधन आधार कार्ड लिंक बसलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे.(ladki bahin yojana diwali bonus)
लाडक्या बहिणी योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळी पूर्वी पात्र लाभार्थी महिलांना सरकार द्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या चौथा दिवाळी बोनस हप्ता कधी येणार आहे व किती तारखेला मिळणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट आपण शेवटपर्यंत वाचावी.

या तारखेला मिळणार दिवाळी भाऊबीज बोनस हप्ता |Ladki Bahin Yojana Diwali Bonus

Ladki Bahin Yojana 4th Installment
ladki bahin yojana diwali bonus

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील 4500 हप्ता मिळाला आहे, तसेच नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त व भाऊबीज असल्यामुळे चौथा आणि पाचवा 3000 हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लाडकी बहिणीचा चौथा आणि पाचवा हप्ता 10 ऑक्टोंबर पर्यंत पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्धार सरकारने घेतलेला आहे. (ladki bahin yojana 4th installment date )
त्यानुसार सहा ऑक्टोबर पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात चौथा आणि पाचव्या हप्त्याचे एकत्रित 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर खुशीचे वातावरण आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं तपासाल?| Ladki Bahin Yojana money transfer date in Octember

लाडकी बहीण योजनेच्या हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये आले की नाही मी तपासण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये शासनातर्फे एसएमएस प्राप्त होईल, त्यामध्ये तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या पैसे जमा झालेल्या माहिती मिळेल. (Ladki bahin yojana money transfer date in octember)
तसेच आपला बँक अकाउंट आधार कार्ड ची डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे तेव्हाच आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्ता जमा होईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 6 अक्तूबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank accoun)

1.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँक जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल.

2.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.

3. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.

4.तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.

5.तसेच बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

सर्व भगिनींना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ | mukhyamantri majhi ladki bahin official website

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केले आहेत त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजना कार्यक्रमात सांगितले की सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळेल.
उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात 46,000 करोड रुपयांची तरतूद केलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही अशी एक वाही अजित पवार यांनी दिली.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

5 thoughts on “Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता खात्यात जमा; दिवाळी बोनस”

  1. Ajun 1rs sudha aala kadhi yetil kahi reply tri dya kahi koni action ghet nahi aahet fakt aashwasn d’etat yetil yetil pn kadhi sarvana yet aahet mala ka nahi maz tr sagd brobar aahe

    Reply
  2. Saglyana ale pan ajunahi mala ek pan hafta alela nahi. Aj 12 Tarik phakt yenar ase aashvasana miltayt pan ale tar nahi.
    Form approved ahe bank seeding ahe dbt pan ahe still paise alele nahit.
    Please bagha

    Reply

Leave a Comment