Ladki Bahin Yojana Bhandara Municipal Corporation Apatra Mahila List :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो आणि लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून ही मदत मिळत असते आणि सर्व लाडक्या बहिणीने या योजनेला खूप मोठा प्रतिसाद दिला.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच या योजनेचे काही निकष ठरवले होते त्यांनी निकशाच्या बाहेर जाऊन काही महिला या योजनेचा गैरवापर करत होत्या आणि या योजनेच्या लाभ पण घेत होत्या असे काही प्रकार राज्य शासनाच्या नजरेस आले त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली त्यामध्ये आता पर्यंत लाखो महिला या अपात्र पण झाल्या आहेत आणि काही अजून महिला आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू आहे सध्या भंडारा जिल्ह्यातील किती महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Online Apply)

ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

या लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र होणार
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नसतात कामा नये आणि कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर जाता नसावा. त्या मुलीच्या घरी कोणीही सरकारी कर्मचारी व्यक्तिमत्व नाहीतर त्या महिलेचे अर्ज अपात्र होऊ शकतो पण त्या महिलेने राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा 1500 रुपये आणि त्या पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा नाहीतर त्या महिलेचा अर्ज सुद्धा बाद होऊ शकतो.
अर्जदार महिलेच्या घरामध्ये कोणतेही चारचा किंवा नसावे नाहीतर त्या महिलेचा अर्ज अपात्र करण्यात येऊ शकतो जर त्या महिलेकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल आणि ट्रॅक्टर सोडता दुसरे कोणतेही चार चाकी वाहन असल्यास त्या महिलेला या योजनेतून वगळण्यात येईल.

भंडारा जिल्ह्यातील १७००० मालाचे अर्ज महिलांचे अर्ज बाद Bhandara Municipal Corporation
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास संपूर्ण राज्यभरामध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा लाभ घेत असतात परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप महिलांचे अर्ज बाद होत आहेत तसेच भंडारा जिल्ह्यातील 2 लाख 82 हजार 788 एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या त्यामध्ये या सर्व महिलांना आतापर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे प्रतिमाह जमा झालेले आहेत.
अर्जाची पडताळणी सुरू प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून काही महिलांनी स्वतःहून अर्ज आपले मागे घेतले तर काही महिला आयकरदाता असून सुद्धा या योजनेचा लाभ पण घेत होत्या अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आणि ज्या भंडारा जिल्ह्यातील ज्या महिलांच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या अशा 17,000 महिलांना या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेले आहे. समोर चालून पण अजून या जिल्ह्यातील पण लाभार्थी महिला पैकी अनेक महिलांचे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर या अपात्र महिलांची यादी मध्ये अजून संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana :
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
सुवर्णा पंचाल मी बोईसर ला राहते १३ वा हप्ता आला नाही