Ladki Bahin Yojana Approved List PDF : लाडकी बहीण योजनाची यादी आली पटकन चेक करा Eknath Shinde

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Approved List : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली व निवडणुकीदरम्यान योजना गेम चेंजर ठरली.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमा दरमहा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात येत आहे.
खूप सार्‍या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी चेक करायची आहे, त्यासाठी नवीन अपडेट समोर येत आहे. तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजना पात्रता यादी बद्दल नवीन माहिती विस्तार मध्ये. (Ladki Bahin Yojana Approved List PDF)

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Approved List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य शासनाने आतापर्यंत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना 9 हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
त्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 36 हजार कोटी रुपयांच्या महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलं आहे.
येत्या काही दिवसात 2 कोटी 50 लाख पेक्षा महिलांना एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करून ठेवा. (Ladki Bahin Yojana April Installment)
खूप सारे महिलांना त्यांच्या नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्रता लिस्ट मध्ये बघायच्या होत्या यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे, तुम्हाला आता आम्ही या पोस्ट मध्ये लाडकी बहीण योजनेचा पात्रता यादी पीडीएफ स्वरूपात देण्यात येणार आहे.

नारी शक्ती दूत अ‍ॅपवर आणि पोर्टलवर लाडकी बहीण योजना मंजूर यादी कशी तपासावी? | Ladki Bahin Yojana Approved List PDF

Ladki Bahin Yojana Approved List: लाडकी बहीण योजना यादी
  • नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
  • लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
  • मंजूर यादी तपासणी (अ‍ॅप): अ‍ॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
  • पोर्टलवर तपासणी: धिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
  • आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
  • स्थिती अद्ययावत: अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
  • ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.
Ladki Bahin Yojana Approved List,

Ladki Bahin Yojana Patrata | लाडकी बहीण योजना पात्रता

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया | ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

लाडकी बहिन योजनेची जिल्हानिहाय मंजूर यादी | Ladki Bahin Yojana Beneficiary List

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana Approved List PDF : लाडकी बहीण योजनाची यादी आली पटकन चेक करा Eknath Shinde”

Leave a Comment