Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुपरहिट ठरलेली आहे, या योजनेच्या मार्फत राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिना १५०० रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
आतापर्यंत या योजनेमध्ये राज्य शासनाने सहा हप्ते पात्र महिलां लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहे, काही दिवसापासून राज्यातील पात्र महिला जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्ता कधी येईल याबद्दल प्रतीक्षेत आहेत, आता याबद्दल मोठी बातमी समोर आली आहेत.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल थेट तारीख जाहीर करून दिली आहे, तसेच जानेवारीच्या सातवा हप्ता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार ? यासंदर्भात जाणून घेऊया याबद्दल सविस्तर सर्व माहिती.
या तारखेपासून मिळणार लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता अदिती तटकरे | Ladki Bahin Yojana 7th Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.(Ladki Bahin Yojana 7th Installment Date)
याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट प्रसार माध्यमांना याबद्दल सर्व माहिती सांगितली आहे.
जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्ता लाभाची वितरण ची सुरुवात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये होणार आहे, तसेच 26 जानेवारी च्या आत सर्व पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
काय म्हणाल्या अदिती तटकरे | Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana 7th Hafta
राज्यातील अर्थ विभागातून या महिन्यासाठी 3690 कोटी रुपयांच्या निधी जनवरी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे, तसेच फेब्रुवारी महिन्याच्या देखील नियोजन सुरू आहे.
मार्चमध्ये अर्थसंकल्प असल्याने या दोन महिन्याच्या निधीच्या वितरण करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश दिले आहे.
तसेच अर्थसंकल्पात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या मध्ये कुठेही खंड पडणार नाही.
तसेच प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली,
डिसेंबर महिन्यात दोन कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येत आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या.
या महिलांना मिळणार नाही जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता | Ladki Bahin Yojana January Installment Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन मिळत आहे.
तसेच काही तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या अशा महिलांनी स्वतःहून लाभ सोडलेला आहे. तसेच दुबार नोंदणी, दुसऱ्या योजनेच्या लाभ घेतला आहे, तसेच वार्षिक उत्पन्न वाढल्या आहे लक्षात घेऊन त्यांचे नाव काढून घेतली जाईल.
या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही अशा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या.(Ladki Bahin Yojana January Installment Update)
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीत घोषणा केली होती की सरकार पूर्ण स्थापना झाली की लाडक्या बहिणी योजनेचे १५०० रुपये वरून २१०० रुपये हप्ता करू.(Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta)
तर लाडक्या बहिणीच्या 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार असा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना मीडियाने विचारला त्याबद्दल त्यांनी सांगितलं की “
याबद्दल आम्ही अनेकदा स्पष्टीकरण दिलाय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवीन मार्चमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबद्दल 2100 रुपये लाडकी बहीण योजनेत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, मात्र सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाभ घेण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती मानधन मिळाले |Ladki Bahin Yojana New Update Today
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुती सरकारने आणलेली एक गेम चेंजर योजना आहे.
या योजनेला जुलै 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले होते, तेव्हापासून महिलांना आतापर्यंत सहा हफ्ते मिळाले आहे.
त्यामध्ये एकूण 9000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, आता महिलांना जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.