Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे 7500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात, यादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th Installement 7500 रु credit in bank account

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.महिलांना आर्थिक मदत पुरवणे ,महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे,महिलांचे जीवनमान उंचावणे,महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन देणे.

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra

सरकारने या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 87 लाखहुन अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक लाभ हस्तांतरित केला आहे. या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, सरकारकडे 2 कोटीहून अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. हे आकडे दर्शवतात की महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी जागरूकता आणि उत्सुकता आहे.

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra

पहिला टप्पा:
वेळ: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट
रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
लाभार्थी: योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला

दुसरा टप्पा:
वेळ: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29ऑगस्ट 31ऑगस्ट
रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
लाभार्थी: जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिला

IMG 20241004 205120 615

Ladki Bahin Yojana पैसे कधी जमा होणार

तिसरा टप्पा:
वेळ: 25 सप्टेंबर पासून सुरू
रक्कम:
ज्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रुपये मिळाले होते त्यांना 1500 रुपये
ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते परंतु आधी पैसे मिळाले नव्हते त्यांना 4500 रुपये
लाभार्थी: पूर्वीच्या टप्प्यांमध्ये लाभ मिळालेल्या आणि नव्याने पात्र ठरलेल्या महिला

चौथा टप्पा – दिवाळीसाठी विशेष लाभ
महाराष्ट्र सरकारचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लाडकी बहिण योजनेचा लाभार्आथी महिलाना भाऊबिजची ओवालानी म्हणुन 3000 रुपये चौथा टप्पा देणार आहेत.10 ऑक्टोबर चा आधी सर्व महिलाना या टप्प्यात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे.म्हणजे ज्या महिलांना आता परियंत एकही रूपया आला नाही आशा महिलाना 7500 रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

42 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे 7500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात, यादी पहा”

  1. सर मला सप्टेंबरचे 1500रु मिळाले पण जुलै आणि ऑगस्टचे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आजून मिळाले नाहीत.ते मला कधी मिळणार please सांगा

    Reply
  2. मला सप्टेंबर चे 1500 मिळाले
    जुलै ऑगस्ट चं नाही मिळालं पैसा 3000/- पूर्ण पैसा 4500/- सगळ्यांना मिलाला, मला 1500च आले🙏

    Reply
  3. Sir mala fakta 1500 rupya milale Ani 181 no waiting la cut hoto what’s also does not responding please do the needful

    Reply
  4. मला अजून एक रुपयाही मिळालेला नाही सर कृपया पैसे बँकेत टाका माझा फॉर्म ३१ ऑगस्टला भरला होता पण अजूनही एक रुपयाही मिळालेला नाही.

    Reply
  5. Mala aata parynt ekhi rupaya aala nahi maz bank seeding pan aahe Tari aale nahi Apruvall aale aahe Mala yenarki nahi

    Reply
  6. माझा फॉर्म approved झाला तरी पण मला एक पण पैसे आले नाही

    Reply
  7. Kay sagd zal asun suddha paise jama nahi hot aahet yavr na koni action ghet aahe na koni ya kade laksh det aahet yojna det aahat tr kamit Kami tyat je problem yet aahet tyach solution tr kra ka nahi aale ajunpn aamhala paise thik aahe jyanch kyc nahi aadhar seeding nahi zaly tyana nahi aale paise tr te samjte but aamch sagd houn pn aamhala paise nahi aale mg he Kay aahe koni laksh nahi det

    Reply
  8. सर मी निकिता शेजूळ मला ओक्टोम्बर आणि नोव्हेंबर महिन्याचे लडकी बहीण योजनेचे पैसे अजून ही नाही मिळाले सांगा कधी मिळणार

    Reply
  9. Mera abhi tak 1 bhi instalment nahi aaya hai,aur daily bol rhe hai ki aaj gya kaal aa gya,lekin abhi tak aaya nahi hai,181 helpline number PE bhi call kiye to boli Anganwadi se sampark kijiye,aur waha complain register kijiye,to phir aap sab kyu dalte ho ki 181 par phone Karo jab wah complain hi nahi register karte hai,to phir jis par register hota hai complain wahi number dalo,garib logo ka bhi samey ki kimmat hota hai,sirf Aamir hi logo ki samey ki kimat hota hai,aiesa mat socho..
    Time wast yogna

    Reply
  10. Me August madhe form bharla to approve zala August madhech.
    Postat account open kele, aadhar ani pan donhi linked ahe.
    DBT ani seeding active ahe.
    Tarihi ajchya tarkhela ekahi rupaya khatyat jama zalela nahi.
    Paise yenar pan ki nahi mahit nahi.
    Postat gelyavar saral sangtat amhala mahit nahi yojanecha kay kuthe ataklay.
    Please konitari check Kara.
    Ase ardhyanna paise yetat ani ardhyanna nahi
    Please check kara

    Reply
  11. मला एकही हप्ता अजून पर्यंत आला नाही आणि येईल असे वाटत नाही यायचा असता तर कधीच आला असता आता तर आचारसंहिता लागू झाली आहे आता विसरा पैसे

    Reply
    • मला सप्टेंबर रोजी 1500आले ऑक्टोबर महिन्यात 3000आले जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले नाहीत

      Reply
  12. Aamcha Ladka dada ajun 1rupaya pn aala nahi banket aadhar link aahe, aadhr sedding pn aahe taripn paise aale nani kadhi yenar paise ki yenar nahi

    Reply
  13. Form bharun jamana jhala form approved pan jhala ahe pan sjum paryant paise nai ale ka mahite Kay hote ek pan paise ajun ale nai kadhi yenar Kay mahit

    Reply

Leave a Comment