Ladki Bahin Yojana 4500 3ra Hafta in State Bank Of India: तुमच्या बँक खात्यात पैसे आले का नाही, लगेच चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th Installment 3000rs in State Bank of India

ladki bahin yojana september payment date : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केल्याने प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर आपल्या State Bank Of India बॅक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेची पैसे जमा झाले असे कसे चेक करायचे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500rs in State Bank of India

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

मुख्यमंत्री यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केली केली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक विकास प्राप्त झाले आहे.
त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता.
पण ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्याच्या 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता (Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update) मिळणार आहे तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्तांतरित पैसे जमा केले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार फक्त पंधराशे रुपये|Ladki Bahin Yojana 3ra hapta Update

महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले गेलेले आहेत व पात्र झालेल्या आहे अशा महिलांना पण फक्त 1500 पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार आहे.(Majhi ladki bahin yojana 3rd installment date )
नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 26 सप्टेंबर पासून लाडकी बहीण तुमच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकार द्वारे करण्यात आलेले आहे तरी पण महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचे तिसरा हप्ता जमा (Ladki bahin yojana 3rd installment date) करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

तुमच्या बँकेत लागते बहीण योजना चे पैसे आले का असे चेक करा| Ladki Bahin Yojana 3rd Hafta Credit in State Bank Of India

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.

1.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल.

2.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.

3. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.

4.तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.

5.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

6.तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचा बंकेचा 92237 66666 या नंबर वर मिस कॉल करूंन पण तुमचा बैंक बैलेंस चेक करू शकता.

7.स्टेट बँक ऑफ इंडियाचा 18001 12211 हा टोल फ्री नंबर वर पपण बैलेंस चेक करू शकता.

8. स्टेट बँक ऑफ इंडियाला तुम्ही SMS पण करू शकता MSTMT <SPACE> अस टाइप करुण 92237 66666 या नंबर वर पठावा.तुम्हाला तुमचा बैंक च बैलेंस दिसेल.

एकही महिलांना लाडकी बहीण योजने पासून वंचित ठेवणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेच्या हप्ता पण वितरत करण्याच्या कार्यक्रम सुरू आहे.
उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, एकही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना पासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

29 thoughts on “Ladki Bahin Yojana 4500 3ra Hafta in State Bank Of India: तुमच्या बँक खात्यात पैसे आले का नाही, लगेच चेक करा”

  1. 1 ₹ pan bhetla nahi aajun
    Majhi bayko khup bolte mala paise ka aale nahi aajun ,tumhi form barobar bharla nasel,… vagaira.vagara
    Ticha form pan approval jhala Ani tich aadhar seeding pan active aahe please sir tila pan pathva

    Reply
  2. Paise kadhi parayant yetil he pan nakki karat nahit tumhi nahitar asa sanga ki kuthalya bank madhe pahil yenar kiwa pratek veli ek ek karun bank sangat java mhanje jyanche jyanche bank che naav yetil tashe sagale check kart jatil mhanje sarkha vicharnar nahit

    Reply
  3. माझा अर्ज तर 4 August la approved झाला आहे पण अजूनही एकही हप्त्याचे पैसे आले नाहीत

    Reply
  4. Ajun nahi ale. Fakta check kara bolat ahet .adhi 15 sept sangitle..tar 17 te 19sept. Nantar 29 sept. Ata October suru jhala tari nahi milale

    Reply
  5. 4500rs yela pahijye hote pan fakta 1500rs ale ahet kahi lokana 5000–5000 dondha milale ahet kahina 3000 ase thindha ekach account madhe ahet sir

    Reply
  6. माझे पैसे आजून आले नाहीत मी फोन पण करते पण बीजी आहे काही उतर देत नाहीत अजून पेसेज आले नाही काहीच लब झाला नाही मला

    Reply
  7. Sar mala pan paise nahi ale ahe bank mobile no link asun hi form approval zala ahe tari paise ka nahi alet 1pan hafta nahi ala

    Reply

Leave a Comment