Ladki Bahin Yojana ₹4500 Hafta: या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे पहा तारीख वेळ

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment ₹4500

Ladki Bahini Yojana 3 Hafta ₹4500 :नमस्कार बहीणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पहिला हप्ता ₹4500 रुपये मानधन रुपये (Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500) लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

Majhi Ladki Bahin Yojana Next Installment | Ladki Bahin Yojana Last Date

Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account
Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account


राज्य सरकारने जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळावा यासाठी योजनेची 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज मंजूर करून द्यावे लागणार आहे.

ज्या लाभार्थी महिलेला लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता आगस्ट महिन्यात मिळाला नाही, (ladki bahin yojana paise kadhi milnar ) अस्या महिलांना तीन महिन्याच्या एकत्रित 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून (ladki bahin yojana next payment date )आगस्ट महिन्यात 3000 रुपये मिळाले अश्या महिलांना 1500 रुपये मानधन मिळायला सुरुवात झालेली आहे.

माझी लाडकी बहीण योजना ₹4500 कधी मिळणार

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहीण योजनेची आपल्याला खालील खुप महत्वाचे माहिती दिली आहे.

  • 1.लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ :
  • राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना कालावधी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. ज्या महिलांनी अर्ज रिजेक्ट झालेले आहे किंवा फार्म भरतांना काही चूक झाली असेल अशा महिलांना देखील शासनाने परत अर्ज दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • 2. अंगणवाडी सेविका करणार अर्ज मंजूर:
  • आता सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करण्याचा आदेश दिला आहे, इतर कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी दिली नाही आहे. हा एक महत्त्वाचा बदल शासनाने केला आहे.
  • 3. या महिलांना मिळणार 4500 रुपये हप्ता:
  • ज्या महिलांचे अर्ज आगस्ट महिन्यात पात्र झाले आहे तरी पण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही अशा लाभार्थींना महिलांना एकत्र तीन महिन्याच्या 4500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा होणार आहे.
  • 4. या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये:
  • ज्या महिलांना आगस्ट महिन्यात 3000 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा झाले अशा महिलांना या महिन्यात 1500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होणार आहे तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज केला आहे अशा महिलांना फक्त 1500 रुपये मानधन मिळणार आहे.
  • 5. अर्ज स्विकारण्याचा अंगणवाडी सेविका अधिकार:
  • राज्य शासनाने आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची आँनलाईन वेबसाईट पोर्टल वर सामान्य महिलां हा पर्याय काढून घेतला आहे. आता सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • 6. तिसरा हप्त्याचे पैसे पाठविण्याची प्रक्रिया सुरू:
  • लाडकी बहीण योजनेचे शासनाने तीसरा हप्ता पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, काही महिलांच्या खात्यात सरकारने तीसरा हप्ता जमा केला आहे तर काही महिलांना पैसे जमा होणें बाकी आहे, अशा महिलांना येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या बँक खात्यात लवकरच लाडकी बहीण योजनेचे तीसरा हप्ता जमा होणार आहे.
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana ₹4500 Hafta: या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे पहा तारीख वेळ”

  1. Jya Ladies Labharthi ladies Mahila September 2024 Madhe Ladki Bahin form online BHARUN submit successfully karat aahe.

    Tyanna Hi Maharashtra Shasan Government Maharashtra Shasan ni July 2024 , August 2024 September 2924 ase 3 Mahinyache Months che Paise Tya Ladies Mahila Labharthi dya.
    Khup Sare ladies Mahila Labharthi ladies che Ladki Bahin Yojana t form Approved green 💚 🍏 zale aahe.
    July 2024 , August 2024 ladki Bahin form online form Bharun zala Aahe pan Ajun Tya Ladies Mahila Labharthi la Rupees Bank Account la jama zale nahi tehi Aadhaar Card link asun Rupees Aale Nahi . Tya Ladies Mahila Labharthi che Rupees Government ni dya .

    Reply
  2. पैसे कधी मिळणार फॉर्म मागच्या महिन्यात भरलेला आहे ॲप वरतून

    Reply

Leave a Comment