Ladki Bahin Yojana : सांगताना आनंद वाटतो 1 कोटी 03 लाख महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत वर करा ज्यांच्या हातात आल्यात बघा या सगळ्या mahilancha हातात खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिले आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही आमचा निर्धार आहे आता तर आता कुठे आम्ही 31 जुलै पर्यंतचे फॉर्म याचे पैसे जमा केले आहेत आता 31 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर चे पैसे एकत्रितपणे तिन महिन्आयाचे 450 0 रुपये पण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन महिन्याचे पैसे येतील 450 0 रुपये त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही खटाखट खटाखट सारखी योजना नाहीये ही फटाफट फटाफट योजना आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे योजनेसाठी राज्यातील 1.6 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरले आहेत त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास 14 ऑगस्ट पासूनच सुरुवात झाली 17 ऑगस्ट पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं माझी लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana ) लाभ राज्यातील 21 ते 65 या वर्षी वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे .
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
(ladki bahin yojana ) अजुन महिलांचे अर्ज मंजूर झाले नाही त्यानी का्य करायचे
काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँकाचे आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केले आहेत तुम्ही लाडकी बहीण (ladki bahin yojana ) किंवा नारीशक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँका ते आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे तपासून पहा बँका ते आधार कार्ड ची लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील तुमच्या मोबाईलवर अर्जातील प्रतिबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँका त्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये कोणत्याही बँकेत 500 किंवा 1000 रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येतं असंही राज्य सरकारने म्हटले आहे.
(ladki bahin yojana ) लाडकी बहिण योजना कायमस्वरूपी असेल ..
ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील फॉर्म चुकला असेल किंवा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल अशा अनेक महिलासाठी अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत नसून ही योजना (ladki bahin yojana ) निरंतर चालूच राहणार आहे कारण अनेक महिलासाठी प्रश्न पडला आहे की आमचा फॉर्म भरायचाच आहे 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे माझ्याकडे कागदपत्र व्यवस्थित नाही, माझे आधार कार्ड सुद्धा अपडेट नाही, माझे आधार लिंक नाही ,आधार सीडिंग नाही मग आमचा फॉर्म 31 ऑगस्ट पर्यंत भरला जाईल की नाही आम्हाला पैसे मिळतील की नाही असा अनेक महिलासाठी हा प्रश्न पडला आहे . तर अशा महिलासाठी टेन्शन घेऊ नका पर्यंत नसून ही योजना (ladki bahin yojana ) कायम चालू राहणार आहे म्हणजे तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता त्यामुळे घाई गडबड करून काहीही कागतपत्र अपलोड करू नका सर्व कागदपत्र बरोबर असल्यावरच फॉर्म भरा नाहीतर म्हणाल 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे आणि त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित नसेल तरीसुद्धा फॉर्म भरून टाका आणि असे केले तर तुमचेच नुकसान आहे कारण फॉर्म मध्ये कागदपत्र व्यवस्थित नसल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होईल म्हणून असे करू नका. आणि
31 ऑगस्ट नंतर सुद्धा फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्र 4500 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांना 3000 रुपये मिळाले आहे त्यांना मात्र सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळणार हे सरकारने सांगितले आहे .
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Please open the site many people are waiting to fill form.