Ladki Bahin Yojana 3rd installment News :तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली, लगेच चेक करा बैंक खाते

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki bahin yojana 3rd installment

Ladki Bahin Yojana 3ra Hafta: सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसंच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे.

तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात :

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment) मिळण्यास सुरुवात झालीय. रविवारी 29 सप्टेंबर रोजी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपैकी 34 लाख 74 हजार 116 लाभार्थ्यांच्या खात्यात 521 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तिन्ही हफ्ते झाले जमा : या योजनेतील उर्वरीत सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार असून, ज्या भगिंनीना जुलै महिन्यात दोन हफ्त्यांचे मिळून 3 हजार रुपये मिळाले होते, त्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा तिसरा हफ्ता देण्यात आला. तर, ज्यांना काही अडचणींमुळं यापूर्वी लाभ मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात एकाच वेळेस तिन्ही हफ्ते मिळून 4500 रुपये जमा ( Ladki Bahin Yojana 3rd 4500 Hafta) करण्यात आल्याची माहिती, आदिती तटकरे यांनी दिली.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account

ज्या महिलांना तिसरा हप्ता नाही भेटला कारण का्य :

ज्या महिलांनी या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत, मात्र त्यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणींमळं अद्याप पात्र ठरला नाही. त्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना देखील या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. काही महिलांचे अर्ज योग्य असले तरी त्यांचे बॅंक खाते आधार कार्डासोबत जोडलेले नसल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळं त्या महिलांनी त्यांचे बॅंक खाते त्यांच्या आधार कार्डासोबत ( Ladki Bahin Yojana September Installment) जोडल्यावर त्यांना या योजनेचे पैसे मिळतील.

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

बँक खात्यासोबत लवकर लिंक होते मोबाईल नंबर

विशेष म्हणजे बँकेत जाऊन लाडक्या बहिणींना आपला बँक अकाउंट स्वतःच्या मोबाईल नंबरसोबत लवकर आधार कार्ड सोबत लिंक करता येतो. किंवा यासाठी कोणत्याही आधार सेंटरवर जावून सुद्धा मोबाईलनंबर आधार कार्ड सोबत लिंक करता येते,फक्त यासाठी येथे दोन दिवसाचा वेळ लागेल. हे दोन कामे झाली तर लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होईल.

Ladki Bahin yojana helpline number

( Ladki Bahin Yojana Helpline Number) हेल्पलाइन नंबर: माझी लाडकी बहिण योजना संबंधित कोणत्याही समस्येसाठी, महाराष्ट्र लाडकी बहिण योजना हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा.

हेल्पलाइन टोल फ्री नंबर: 181

हेल्पलाइन नंबर: 9861717171

Ladki Bahin Yojana status check Maharashtra

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

13 thoughts on “Ladki Bahin Yojana 3rd installment News :तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली, लगेच चेक करा बैंक खाते”

  1. मला पैसे मिळाले नाही आधार लिंक आहे आणि फॉर्म पण approved zalay जुलै मध्ये

    Reply

Leave a Comment