Ladki bahin yojana 3rd installment : खुशखबर !! लाडकी बहिण योजना, सकाळीपासून पैसे येण्यास सुरुवात

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Table of Contents

Ladki bahin yojana 3rd installment

काय आहे लाडकी बहीण योजना?

4500 रुपये जमा होतील Ladki bahin yojana 3rd installment

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana age limit २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

31 जुलै पर्यंतचा पहिला टप्पा होता 31 जुलै पर्यंत यांनी फॉर्म भरले ज्यांनी आधार लिंक की 31 जुलै च्या आधी केलं होतं त्यांना पैसे त्या ठिकाणी येऊन गेले कधीपर्यंत 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत आहे. मग त्यानंतर एक ऑगस्ट पासून ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली 24 ऑगस्टपर्यंत त्यांचा आधार लिंकिंग देखील 24 ऑगस्टपर्यंत क्लिअर झालं होतं त्यांना 29 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत पैसे देऊन झाले. काहींनी 25 ऑगस्ट ला फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला गेला त्याना आता तिसरा हप्ता लवकरच येणार आहे.

महिलांना 3000 मिळाले म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चे 1500 आणि 3000 हजार रुपये मिळाले तर मग आता 1500 हजार मिळेल का 3000 सगळ्यात मोठी अपडेट इथे समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता साडेचार हजार रुपये मिळणार हो हे साडेचार हजार रुपये कोणाला की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही म्हणजे ज्यांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना तीन महिन्याचे एकत्रित 4500 हजार रुपये जमा होतात.

LADKIBAHINYOJANA.COM 1

आता ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.

Ladki bahin yojana approved kaise check kare

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमा होण्याचा अंदाज आहे पण आता काय झालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की काही महिलांनी अजूनही अर्ज भरण्यामध्ये अडचण आहे काही महिलांनी अर्ज भरले नाही रिजेक्ट झाले किंवा काही तरी प्रॉब्लेम आला आणि मग त्यानंतर काय झालं की तारीख वाढवण्यात आली आहे की आता जे आहे ते अर्ज आहे तर त्यासाठी बंद झाले वेबसाईट बंद झाली आता अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही जो अर्ज आहे तो लिहून देखील लिहून ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी एक दिवसच बाकी आहे. त्यामुळे आता महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आहे? आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्ताचे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

थेट 4500 खात्यात येणार?

Ladki bahin yojana next payment

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णया

या’ महिलांना फक्त सप्टेंबरचा लाभ मिळणार

Ladki Bahin Yojana Form

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करणार आहेत, त्या महिन्यापासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment