Ladki Bahin Yojana 3ra Hapta Credit : ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अर्ज केला पैसे येण्यास सुरुवात, लगेच चेक करा Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana 3rd Hafta Credit in Bank

Ladki Bahin Yojana 3rd Installment Credit: नमस्कार बहीणींनो , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना हफ्ता मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच हप्ता 4500 रुपये मानधन रुपये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500) लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार तारीख जाहीर | Ladki Bahin Yojana 3rd Installment Update

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना पहिला हप्ता आगस्ट महिन्यात शासनाकडून पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, पण काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे लाभ अर्ज पात्र झालेले आहे तरी मिळालेला नाही, अशा लाभार्थींना महिलांना आता सरकारकडून 29 सप्टेंबर ला लाडकी बहीण योजनेचे हप्ता मिळणार अशी तारीख जाहीर केली होती ( Ladki Bahin Yojana September Installment Date) पण आजपासूनच ज्या महिलांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लाडके भेट योजनेचे अर्ज केले व पात्र झालेल्या अशा महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

या महिलांना मिळणार 4500 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 3rd 4500 Installment Date

Ladki Behna Yojana 3rd Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहे त्यांना आता पर्यंत हफ्ता हस्तांतरित झालेला नाही अशा लाभार्थींना महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 3rd Hafta update) त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये Ladki Bahin Yojana September Installment Date

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update
Ladki Bahin Yojana Installment Credited


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना पहिला हप्ता आगस्ट महिन्यात 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana Hafta Credited) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

39 thoughts on “Ladki Bahin Yojana 3ra Hapta Credit : ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अर्ज केला पैसे येण्यास सुरुवात, लगेच चेक करा Aditi Tatkare”

  1. Application approved NYS09423163669f474d782132928
    Sonali Kamlesh Agrawal payment not received, aadhaar seeding/mapping done on 16/09/2024, please credit all 3 instalments ₹4500

    Reply
  2. Your application no NYS-09423163-669f474d782132928 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    पेमेंट जमा नाही झाले आधार सिडींग १६/०९/२४ ला झाले
    ₹४५०० जमा करा विनंती आहे

    Reply
  3. Your application no NYS-1000000051-66a7d4e9474605173 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    Dear Customer, Your Aadhaar has been seeded at NPCI with a/c XXXXX340086.-SBI
    No any payment received yet..🤔

    Reply
  4. लाडकी बहिण योजना चे पैसे आले नाही
    अपलिखेशन .#NYS02494629-6991e47a170e330

    Reply
  5. लाडकी बहिण योजना चे पैसे आले नाही
    अपलिखेशन .#NYS02494629-6991e47a170e330
    Mo.n.9096106390

    Reply

Leave a Comment