Mazi Ladki Bahin Yojana
Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी पात्र झालेल्या लाभार्थी महिलांचे अर्ज छाननी सुरूच आहे ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज दाखल केलेले आहेत त्यांचे अर्ज करताना छाननी करताना जे काही प्रॉब्लेम येत होते त्यासाठी महाराष्ट्र सरकारने व उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी एक हेल्पलाइन नंबर यांनी व्हाट्सअप नंबर द्वारे सर्व समस्या समस्यांचे निवारण करणार आहेत. हेअर हेल्पलाइन नंबर द्वारे महाराष्ट्र सरकार तुमच्या अर्जातील सर्व त्रुटीची समस्या सॉल करेल आणि त्रुटी चे निवारण करून तुम्हाला पूर्ण हेल्प मिळेल.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महिलांचे प्रश्न काय होते ?
माझा फॉर्म दोन वेळेस रिजेक्झाट झालेला आहे काय करायचे, माझा फॉर्म पेंडिंग आहे, आज अर्ज अर्ज अप्रू झाला आहे पण रिजेक्ट दाखवत आहे, अर्ज सबमिट होत नाही, तक्रार कुठे नोंदवायची असे इत्यादी प्रश्न सर्व महिलांना पडत होते त्यासाठी सरकारने थोडा विचार करून डायरेक्ट व्हाट्सअप नंबर हेल्पलाइन नंबर दिला आहे.
समस्या चे निवारण किती वेळेत होईल.
माझी लाडकी बहीण योजनेमधील Mazi Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांच्या अर्जातील त्रुटीची आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी 9861717171 या हेल्पलाइन नंबर वरती तुम्ही तुमच्या अर्जतील त्रुटी किंवा समस्या सांगायच्या आहेत त्यानंतर समोरून महाराष्ट्र शासनाची टीम तुम्हाला 72 तासाच्या आत संपर्क साधून, कॉल करून, मेसेज करून तुमच्या पूर्ण समस्या निवारण करेल.
नंबर वरती समस्या कशा मांडायच्या खालील प्रमाणे
1.9861717171 या नंबर वरती व्हाट्सअप करायचे आहे.
2.भाषा, जिल्हा, लिंग इत्यादी गोष्टी निवडा निवड करायची आहे.
3.योजना निवडायची आहे.
4.मदत करूया मदत हा पर्याय वर क्लिक करायचं आहे.
5.त्यानंतर समस्येनुसार पर्याय पाहून क्लिक करा.
6.तुमची तक्रार पूर्ण झालेली आहे.
7.त्यानंतर 72 तासाच्या आत तुम्हाला कॉल द्वारे तुमच्या तक्रारीचे समाधान होईल.

| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.