Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Kasa Bharaycha : लाडकी बहिणींना मोबाईल गिफ्ट वाटप सुरु…

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Mobile Gift Form| Ladki Bahin Mobile Gift Form Link

Ladki Bahin Mobile Gift Form Kasa Bharaycha: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आता शासनाद्वारे अजून एक मोठी खुशखबर मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आता मोबाईल गिफ्ट वाटप सुरू होणार आहे याबद्दल हा मोठा अपडेट येत आहे.
लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे, यामध्ये कुठे आपल्याला फॉर्म भरायचे आहे, मोबाईल मिळणार की नाही मिळणार याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Ladki Bahini Yojana Mobile Gift | Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link, महिलांना मिळणार मोफत मोबाईल?

Ladki Bahin Mobile Gift

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नंतर राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या आधार व त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची उन्नती करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल देणारा रत्नागिरी राज्यातील पहिला पहिला जिल्हा झालेला आहे. ( Ladki Bahini Yojana Mobile Gift)
काल रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात राज्यातील उमेद मध्ये काम करणाऱ्या ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या महिलांना राज्यातील उद्योग मंत्री उदय सामान त्यांनी स्मार्टफोनचे वितरण महिलांना केले.
उमेद मध्ये समुदाय संसाधन व्यक्ती (crpS) म्हणून काम करणाऱ्या महिलांना स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट मिळाले आहे.(ladki bahin yojana mobile gift form link,)
कार्यक्रमांमध्ये उद्योग मंत्री म्हणाले की 24 सीआरपींना मोबाईल बघतोय म्हणून दिला जात आहे ग्राम संघाच्या कार्यालयामध्ये मला न स्वतःची जागा मिळत आहे तसेच मतदारसंघांमध्ये विक्री व शोषण केंद्र निर्माण होत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशासन देणाऱ्या अशी माहिती दिली.

काय आहे “उमेद” महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामध्ये महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळाले आहे.
उमेद ही स्वतंत्र संस्थेची स्थापना शासनाने केलेली आहे, यामध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना उपजीविकेचे माध्यमातून गरीबीतुन बाहेर काढण्यासाठी हा अभियान कटिबद्ध आहे.
याकरता समुदाय संगटन गरिबां साठी निर्माण केलेल्या बळकट समुदाय स्तरी संस्थेचे निर्मिती विविध पद्धतशीर प्रकल्प, स्वयंसह शासकीय तसेच खाजगी संशोधन भागीदारी करून मनुष्यबळ संसाधन विकास करणे विविध शासकीय घटना गरिब कुटुंबाला लाभ घेण्याकरता या संस्थेची मदत राज्य शासनाने केली जाते.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

16 thoughts on “Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Kasa Bharaycha : लाडकी बहिणींना मोबाईल गिफ्ट वाटप सुरु…”

  1. सर आम्हाला जुलै आणि ऑगेस्टचे पैसे नाही मिळाले ते कधी देणार

    Reply
  2. Sir/Ma’am, ajun pan ekahi haftyache paise nahi aleyt. Please check Kara karan Bank seeding dbt sagle active ahe. Form sudha August madhe approved zalela ahe still paise ale nahit.
    Please check and confirm.

    Reply
  3. lekin garibo ko mobile ke sath recharge kon karke dega recharge kya itna sasta h phele recharge ka rate kum karo baad me mobile dena. अशिक्षित और अज्ञानी logo ko lalch mt do. Or ho sake to शिक्षा ka marg do विनंती है।

    Reply

Leave a Comment