Ladki Bahin Yojana Ratnagiri Municipal Corporation Apatra Mahila List :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो या योजनेमध्ये काही निकष सुरुवातीपासून ठरवलेले आहेत त्या निकाशांच्या आधारेच या योजनेमध्ये पात्र महिला ठरवल्या जातात.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 24 हप्त्याचे म्हणजेच जून पर्यंतचे पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता जुलै महिन्यात आता कधी येईल याकडे पण सर्व महिलांचे लक्ष लागलेले परंतु मागील काही महिन्यापासून लाखो महिला या योजनेतून अपात्र झालेले आहेत आणि त्यांना हप्ते पण मिळालेले नाहीत त्यामध्येच रत्नागिरी जिल्ह्यातील किती महिला पात्र झालेल्या आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Ratnagiri Municipal Corporation Apatra Mahila List

रत्नागिरी जिल्ह्यातील किती महिला अपात्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते त्यामध्ये लाखो अर्ज या एका जिल्ह्यातून आले होते परंतु आतापर्यंत सर्व महिलांना पात्र होत्या आणि त्यांना आतापर्यंतचे हप्ते सर्व त्यांच्या बँकांच्या जमा झाले परंतु आता काही महिन्यापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया आणि योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यामुळे राज्यभरातून जवळपास 92 लाख महिला अपात्र झाल्या होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 5 हजार पाचशे एकवीस महिला ह्या अपात्र करण्यात आलेले आहेत. एकट्या या जिल्ह्यातील एक लाख च्या वर महिला अपात्र केलेल्या आहेत त्यामध्ये जास्त महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आणि काही महिलांना त्यांचे अर्ज पडताळणी मध्ये कागदपत्रामुळे किंवा निकष यामुळे अशा अनेक विविध कारणामुळे या योजनेतील आणि या जिल्ह्यातील एक लाखाच्या वर महिला ह्या अपात्र करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या
लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यभरातून जवळपास दोन कोटी 46 लाख एवढ्या महिलांचे अर्ज हे या योजनेमध्ये पात्र होते त्यानंतर सर्व महिलांना सुरळीतपणे ला पण मिळत होता परंतु त्यानंतर काही महिन्यानंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया आणि केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यामुळे या योजनेमध्ये लाखो महिला अपात्र झाले आहेत.
आता रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास 3 लाख 77 हजार अर्ज हे सुरुवातीला या योजनेमध्ये भरले होते त्यामध्ये 2 लाख 72 हजार 900 महिला ह्या योजनेमध्ये पात्र झाल्या होत्या त्या सर्व पात्र महिलांना आजपर्यंतचे सर्व हप्ते मिळत गेले परंतु आता मागील मार्च महिन्यापासून त्यांच्या अर्ज हा अपात्र यादीमध्ये आल्यामुळे त्यांना या योजनेतून 1 लाख 5 हजार महिला ह्या योजनेतून अपात्र झालेले आहेत यास एक लाख महिलांना पुढील कोणताही लाभ मिळणार नाही.

अपात्र महिलांचे काय होणार
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज हे अपात्र झालेले आहेत, आणि काही महिला काही तांत्रिक कारणामुळे किंवा त्यांच्या कागदपत्रामुळे लाभापासून वंचित आहेत अशा महिलांची मागणी आहे की आमचे अर्ज पूर्णपणे व्यवस्थित असून बरोबर असून आम्हाला लाभ मिळाला नाही अशा महिलांनी आता तक्रार नोंदवायची आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून ज्या महिलांचे अर्ज अचूक असून सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांच्या अर्जाची पुनर पडताळणी प्रक्रिया होऊन त्यातील जर खरंच त्या महिला पात्र असतील पण काही महिन्याचा लाभ त्यांना मिळाला नाही अशा महिलांचे अर्ज पुन्हा पडताळीनंतर पात्र केले जातील व लाभ मिळेल. काळी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत आपले अर्ज तातडीने पडताळणी करून घ्यावेत व पुढील लाभ मिळावा असे निवेदन केले आहे.
E kyc ladki bahin yojana link online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.