मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला येणार ३००० रुपये; पण ‘हे’ काम कराच! Ladki Bahin Yojana March 3000 Installment

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 19th installment Date Maharashtra: महाराष्ट्रातील लाखो बहिणीचे लक्ष लागून असलेले माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची तितकी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ता आतापर्यंत त्यांना मिळाले नाही, सर्व महिलांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
त्यासाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणीला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे महत्त्वाचे म्हणजे पैसे कधी मिळणार आणि त्याची तारीख ही समोर आलेल्या तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

कधी मिळणार लाडक्या बहिणीला 3000 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana March 3000 Installment Date

नुकताच राज्यातील अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी 26,500 कोटी रुपयांच्या निधी ची तरतूद या आर्थिक वर्षासाठी केलेली आहे.

अशामुळे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता एकत्रित देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे, नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणीला या महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana March 3000 Installment Date

e-KYC करणे का आवश्यक आहे? |Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc

या योजनेत सध्या सर्वात महत्वाचा विषय म्हणजे e-KYC verification process for Ladki Bahin Yojana आहे.

सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जर लाभार्थी महिलांची e-KYC पूर्ण नसेल, तर त्यांचा हप्ता थांबू शकतो.

e-KYC करण्याची अंतिम तारीख

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, e-KYC करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

जर या तारखेपूर्वी Majhi Ladki Bahin Yojana eKYC correction process पूर्ण केली नाही तर पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते.

महिलांनी खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे:

✔️ आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का
✔️ मोबाईल नंबर अपडेट आहे का
✔️ बँक खाते सक्रिय आहे का

कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही?

सरकारने योजनेसाठी काही पात्रता नियम ठेवले आहेत. खालील परिस्थितीत महिलांना लाभ मिळणार नाही:

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास
  • कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास
  • सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिला
  • 21 वर्षांखालील किंवा 65 वर्षांवरील महिला
  • e-KYC पूर्ण न केलेल्या महिला

अशा परिस्थितीत Ladki Bahin Yojana beneficiary verification process Maharashtra अंतर्गत लाभ बंद होऊ शकतो.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

13 thoughts on “मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला येणार ३००० रुपये; पण ‘हे’ काम कराच! Ladki Bahin Yojana March 3000 Installment”

  1. भाऊ नोव्हेंबर आणी डिसेंबर चे पण
    पैसे पाठवा खूप गरज आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    Reply
  2. mal tar bank madhun fasvnyat ale.t bole kyc ahe ..tumchi.. pan tari mala pais ale nahi. ani mala salary 2.5 lac peksha hi kami ahe.. mi healthcare madhe job karte as a compounder

    Reply

Leave a Comment