Ladki Bahin Yojana Febuary Installment & kyc Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नुकताच जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेपासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती परंतु आता फेब्रुवारी महिना ओलांडून सुद्धा मार्च महिन्याचे दहा दिवस झाले तरी पण फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात अजूनही जमा झालेला नाही आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयेचा लाभ मिळत असतो आतापर्यंत पात्र महिलांना सुरळीतपणे हप्त्याचे वितरण झालेले आहे परंतु मागील नोव्हेंबर महिन्यापासून ही केवायसी प्रक्रियेमुळे लाखो लाभार्थी महिलांना हप्ता प्राप्त झालेला नाही याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया की केवायसी प्रक्रिया करण्यासाठी किती दिवस शिल्लक आहेत आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता कधी येणार आहे.Ladki Bahin Yojana Febuary Installment kyc Update

Ladki Bahin Yojana mahrastra gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
केवायसी बद्दल अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी करणे महिला व बाल विकास विभागाने अनिवार्य केलेले आहे केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख जवळ आलेली आहे.
महिला व बाल विकास विभागा त कडून मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या महिलांची ही केवायसी 31 मार्च 2031 पर्यंत नाही झाली तर त्या महिलांना पुढील लाभ मिळणार नाही आणि ही केवायसी करण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे केवायसी प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे चुका झालेले आहेत त्या महिलांनी आपल्या केवायसी प्रक्रियेतील चुका दुरुस्त करण्यासाठी फक्त शिल्लक फक्त 21 दिवस राहिले आहेत. म्हणून लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि पुढील लाभ मिळवा.

केवायसी प्रक्रियेतील चुका कशा दुरुस्त कराव्या
सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ladkibahin.maharastra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
म्हणजेच लडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला केवायसी मध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहेत असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे विचारले जातील ते योग्यरित्या अचूक द्यायची आहेत.
जर तुम्हाला केवायसी पूर्ण झालेल्या चा मेसेज आला तरच पुढील पणे तुम्हाला मिळेल.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनांमध्ये आता सर्व महिला वाट पाहत आहेत त्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये बँक खात्यात कमी कधी जमा होतील. नुकतेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना मिळाले हप्ता मिळालेला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केवायसी प्रक्रिया पूर्णपणे आणि अचूक पणे पूर्ण करायची आहे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांना जानेवारी चा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे परंतु ज्या महिलांची केळ अशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांना अजूनही हप्ता मिळणार नाही जोपर्यंत केवायसी पूर्ण हो नाही तोपर्यंत त्यासाठी सरकारच्या आव्हान आहे की लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
डिसेंबर महिन्यात पासून हप्ता आला नाही
November pasun balance..Muslim bahinila eid agodar madat karawi hi vinantti
Desember la me kvc keli nachati mhanun mazhe paisse yet nahi ahe kay…
Khup garaj ahr kadhr yenar hapta
Garju lokanla paise nahe ali
Desembar pasun vat pahat ahr kite probelm hotat
Kadhe yenar paise
मतदान jali ki ladkay bahenchi garam sampli ka dada
Garib devas je kadte taynla mahit kite problem hotat
Kiva yenar paise
केवाईसी होत नाही, काय केले पाहिजे?
Ekyc chi last date chukichi takali aahe ka 31/03/2031