माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी तुमच्या जिल्हाची कशी पहावी

Mazi Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra  कोणत्या जिल्हातिल लाभार्थी महिला आहेत पात्र /अपात्र 

महिलांनी माझी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरले, त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये पात्र झाली की नहीं याबद्दल उत्सुकता आहे.

आता पात्र लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका, CSC सेण्टर द्वारा जाहीर करणे सुरुवात केली आहे.

याबद्दल नुकताच कोल्हापुर   महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या  अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे.

सर्व पात्र लाभार्थ्याची यादीअधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, KMCK.GOV.IN  या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.

यादीमध्ये  तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नं,‌आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत चेक करून नावे चेक करावे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी सर्व महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे, सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील  CLICK करा.

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना  ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF)  अर्जाचे हमीपत्र डाउनलोड   

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाले या चुकीमुळे, बघा कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected