Ladki Bahin Yojana : जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये येण्यास सुरुवात !! पहा किती महिला अपात्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 Rupaye Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे . ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनवू शकतात. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या बैंक खात्यात रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे.

apatra mahila list 12

Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 Rupaye

जुलै महिन्याचा हप्ता


लाभार्थी महिलांची संख्या
हप्त्याची रक्कम 1500 रुपये


जुलै महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 25 लाख आहे.

अपात्र महिलांची संख्या


रक्षाबंधनाला हप्ता

लाडकी बहिण योजनेत जुलै महिन्याचे 1500 रुपये 35 लाख महिलांना मिळणार नाही.


9 ऑगस्टच्या अगोदर जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होतील.
सक्षमीकरणजुलै महिन्याच्या 1500 रुपयांमुळे महिलांना स्वतःच्या घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी मदत मिळेल.
लाभ कसा जमा होईलपात्र महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक पैसे डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.

Ladki Bahin Yojana maharastra gov .in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये सध्या काही महिन्यापासून प्रत्येक हप्ता येण्यास विलंब होत आहे त्याचे कारण असे की काही महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेमुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येत आहे तसेच आता जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून जमा करण्यात आला होता.
जून महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला होता त्यामुळे लाखो महिला जून महिन्याच्या हत्या पासून पण वंचित आहे त्यांचे जुनचा हप्ता आता पण थकीत बाकी आहे त्यामुळे जर त्या महिला पात्र होतील आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतील तर त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्यासोबतच जुलै महिन्याचा हप्ता यांचा एक दोन दिवसांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.

Majhi Ladki Bahin Yojana July Installment 1

9 हजार सरकारी कर्मचारी महिलांचा हप्ता बंद

लाडकी बहीण योजनेमध्ये काही दिवसापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये एक मोठा गैरप्रकार आहे त्यामध्ये 9000 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या 9000 सरकारी कर्मचारी महिलांना आता योजनेतून बाद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 6800 महिला ह्या आता पण सरकारी कर्मचारी पदावर कार्यरत असून सुद्धा लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरून आतापर्यंतचे 11 हप्त्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर 2200 महिला अशा आहेत आहेत त्या सरकारी कर्मचारी पदावर अगोदर होत्या पण आता त्या निवृत्त झालेल्या असून सुद्धा त्यांनी लाडकी बहिण योजनेच्या आणि निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे राज्य सरकार आता या सर्व अपात्र महिलांना या योजनेतून वगळणार आहे तसेच या महिलांवर कारवाईची पण मागणी होत आहे त्यांच्यावर आता राज्य सरकार कठोर कारवाई करण्याचे संकेत आहेत.

jully INSTALLMENT

FAQ

.1 . मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा.

  1. अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
    निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल.
  2. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
    योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल.
  3. योजना बंद होणार आहे का?
    नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे.
  4. मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
    https://mahagov.in किंवा MahaDBT पोर्टल

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये येण्यास सुरुवात !! पहा किती महिला अपात्र”

Leave a Comment