Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजना 12वा हप्ता जमा झाला का? पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment Payment Status Check :

Ladki Bahin Yojana Next Month Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे राज्य सरकारने सर्व पात्र बहिणीच्या बँक खात्यावर 12 व्या हप्त्याचे म्हणजेच जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये जवळपास सर्व लाडक्या बहिणीच्या बँकांमध्ये 5 जुलैपासून ते 12 जुलै पर्यंत जून महिन्याचे पंधराशे रुपये पात्र महिलांचा बँकांमध्ये जमा होणार आहेत आणि जून महिन्याचे हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे पाहायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra )

png15

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

12 वा हप्ता जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झाला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये 5 जुलै रोजी जून महिन्याचा हप्ता वितरण सुरू करण्यात आले आहे त्यानंतर जवळपास लाखो महिलांचा बँक खात्यात 5 जुलै रोजी जून महिन्याचा हप्ता जमा पण झाला त्यानंतर बँकेचा डीबीटी सर्व डाऊन झाल्यामुळे काही महिलांना आजपर्यंत पण जून महिन्याचा हप्ता यायचं आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र महिला आहेत आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात अशा महिलांना असेल तर अशा महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे. 5 जुलैपासून 12 जुलैपर्यंत वितरित करण्याचे लक्ष राज्य सरकारचे आहे. आज पण डीबीटी सर्वर चालू आहे आज उद्यापर्यंत सर्व दोन कोटी 41 लाख महिलांच्या बँकांच्या मध्ये जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होईल.

maxresdefault 1

13 वा हप्ता कधी येईल 13 th installment update

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या 15 तारखेला जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते परंतु सुरुवातीला काही महिने पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा झाला त्यानंतर जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो त्यानंतर मागील तीन महिन्यापासून हप्ता हा महिन्याच्या संपल्यानंतर म्हणजेच पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होत आहे.
मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याचा 5 तारखेपासून सुरू झाला आणि जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याचा 5 तारखेपासून सुरू झाला त्यामुळे आता १३ वा हप्ता जुलै महिन्याचा हा पण ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्येच जमा होण्याची दाट शक्यता आहे.

png13

या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे लागते.
० अर्जदार महिलेच्या घरी कोणी आयकर दाता नसावा.
० अर्जदार महिलेच्या घरी कोणत्याही चार चाकी वाहन नसावे.
० अर्जदार महिलेच्या घरी कोणीही सरकारी नोकरीवर नसावे.
० अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे गरजेचे आहे.
० अर्जदार महिला ही कोणत्याही सरकारी योजनेची लाभ घेणारी नसावी.

new feature image 1

जून महिन्याच्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे Ladki Bahin Yojana June Installment Payment Status Check

लाडकी बहिण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातूनच वितरित केला जातो तसेच ज्या पण महिलांना जून महिन्याच्या ऑनलाईन पेमेंट स्टेटस पाहायचे आहे त्यांनी खालील गेलेल्या स्टेपच पालन करायचे आहे.

PFMS या अधिकृत वेबसाईटवर जायचं
० त्यानंतर पेमेंट स्टेटस वर क्लिक करायचे आणि डीबीटी स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे
० त्यानंतर कॅटेगरीमध्ये येणे ऑदर एक्स्टर्नल सिस्टीम सिलेक्ट करायची
० त्यानंतर आपले आपलिकेशन आयडी टाकायचा
० त्यानंतर कॅपच्या कोड व्यवस्थित भरून सर्च या बटनवर क्लिक करायचे
० आता तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस दिसेल ते पाहायचे आहे.


लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजना 12वा हप्ता जमा झाला का? पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे बघा”

  1. Waise bhi voting aane hi wala hai,to jo dhoka mahila logo ke sath ho rha,aadhe logo ko aa rhe, aadhe logo ko nahi aa rhe hai, uska jawab bhi voting ke madiem se Diya jayega.
    Jay hind
    Jay Maharashtra

    Reply

Leave a Comment