Ladki Bahin Yojana 12th Installment 1500 Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत.सक्षमीकरण आणि स्वावलंबी बनवण्याचा महाराष्ट्र राज्याचा उद्देश आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्या साठी महिलेचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण पूर्णपणे झालेले आहे आता पात्र लाडक्या बहिणी या बाराव्या हप्त्याची जून महिन्याची पंधराशे रुपये आजपासून येण्यास सुरुवात झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरण
मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व पात्र महिलाना जून महिन्याच्या हप्त्याची आता वाट पाहण्याची गरज नाहीये कारण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या एक्सपोर्ट वरती प्रसारित केले आहे की जून महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजेच आजपासून महिलाच्या बँकेमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा लाभ घेता आहेत. काही दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते की महिला व बालविकास विभागाकडे जून महिन्याचा निधी हा तीन हजार सहाशे नव्वद रुपये स्वीकृत केला होता. आता जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा दोन-तीन दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
जून महिन्याचा हप्ता येण्यास विलंब का
लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे यांच्या येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्व लाभार्थी पात्र महिलांच्या बॅंकेमध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.
तसेच मे महिन्यामध्ये पण सारखीच गोष्ट झाली होती कारण की मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू झाला होता परंतु मे महिन्याचा निधी हा 3690 कोटी 30 मे रोजी अजित दादा पवार यांनी महिला व बालविकास विभागाकडे स्वीकृत केला होता त्यानंतर चार-पाच दिवसानंतर महिला व बाल विकास विभागाने तोच निधी वितराणास सुरुवात केली होती आणि मे महिन्याचा हप्ता येण्यास पाच जून पासून आठ जून पर्यंत कालावधी लागला होता त्यानुसार जून महिन्याचा पण हप्ता हा 5 जुलैपासून 8 जुलै पर्यंत येईल.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Mala ajun june mahinyache paise nahi milalet pls bagha jara
nahi mila mujhe
Nahi ale ajun paise July month chalu zala tari
Nahi ale ajun paise der mahini Tim mat yata ta pan ya month made nhai ale
Nahi ale ajun paise July month chalu zala tari atta July month kadhi yenar ahe mahiti nahi
July month 2 Nd week chalu zala tari atta July month paise kadhi yenar ahe mahiti nahi
2 Nd week chalu zala tari atta July month paise kadhi yenar ahe mahiti nahi
Nahi ale ajun paise der mahini Tim mat yata ta pan ya month made nhai ale
Mujhe abhi tak paise nhi aaya