Ladki Bahin Yojana 12 th installment 1500 out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी खुशखबरी अशी आहे की लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये लवकरच मिळणार आहेत आणि त्यासोबत लोन पण मिळणार आहे. लोन घेण्यासाठी काय प्रक्रिया आणि जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र राज्याचे महत्त्वकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महिलांना 1500 रुपये प्रति महिना लाभ मिळत असतो.
लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांसाठी हे 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आधार मिळतो आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 11 महिन्याचे 16500 सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती 12 व्या हप्त्याची जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळेल.
Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडक्या बहिणींना 40000 लोन
आता लाडक्या बहिणींना 40000 हजारापर्यंत चे बँकेकडून लोन मिळणार आहे काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमांमध्ये घोषणा केली होती की महिलांना त्यांना एक लघु उद्योगासाठी बँकेकडून 40 हजाराचे लोन उपलब्ध करून देऊ त्यामध्ये महिला छोटे-मोठे एखाद्या उद्योग सुरू करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील आणि त्या लोणचे किस्त म्हणून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बँकेमध्ये जमा केला जाईल त्यामुळे लाडक्या बहिणींना लोनचे परतफेड करण्यासाठी जास्त ताण येणार नाही. याबद्दल लाडक्या बहिणीची पात्रता काय असेल आणि कसे मिळेल खालील पद्धतीने आहे.
1.लाभार्थी महिलेला आतापर्यंत 11 हप्ते त्या महिलेच्या बँक खात्यात जमा झालेले असावे.
2.लाभार्थी महिलेच्या जे बँक खाते आहे त्याच बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पूर्ण हप्ते जमा झालेले असणे गरजेचे आहे.
3.लाभार्थी महिलेचे बँक अकाउंट आणि लाडकी बहीण योजनेचे बँक अकाउंट एकच असावे लागते.
4.लाभार्थी महिलेला बँकेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजना लोन याबद्दल तिथे चौकशी करावी लागेल.
5.त्यानंतर त्या महिलेला आपल्या उद्योगाबद्दलची पूर्ण माहिती बँकेला द्यावी लागेल.
6.त्यानंतर बँक सर्व डिटेल्स तपासून तुम्हाला ४०००० पर्यंतचे लोन देईल.
7.त्यानंतर महिलेचा ४० हजार लोनचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून वजा केला जाईल. Ladki Bahin Yojana

40,000 लोन घेण्यासाठी अटी
1.लाभार्थी महिलेचे वय हे 21 वर्षे ते ६५ वर्षांमध्ये असणे गरजेचे आहे.
2.लाभार्थी महिला हे महाराष्ट्राची निवासी महिला असणे गरजेचे आहे..
3.लाभार्थी महिलेचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
4.लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नसावे आणि चार चाकी वाहन पण नसावे.
जूनचा हप्ता 1500 रुपये कधी येतील
लाडकी बहीण योजनेमध्ये Ladki Bahin Yojana Online आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे परंतु 12 वा हप्ता अजूनही आलेला नाही. लाडक्या बहिणी ह्या जून महिन्याच्या 1500 रुपयेची वाट पाहत आहे परंतु जून महिन्याचा अखेरचा आठवडा आला असून फक्त आता जून महिन्याचे 5 दिवस शिल्लक आहेत तरीही महिन्याचा 1500 रुपये जमा झालेले नाहीत सूत्राच्या माहितीनुसार जून महिन्याचा 12 वा हप्ता हा लवकरच एक-दोन दिवसांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे.


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Lone
July month chalu ahe ajun paise ale nahi magache