लाडकी बहीण योजना नंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नवीन योजना सुरू केली अली आहे .
काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra जानूंण घेउया
मुख्यमंत्री अन्नपूर्णा यांच्या अंतर्गत कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्र लागतील
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील 52 लाख पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा शासनाने केली आहे.
गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती मूळे शासनाने दरवर्षी पात्र कुटुंबांना 3 सिलेंडर मोफत मध्ये देण्याच्या निर्धार केलेला आहे
अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पात्रता- कुटुंब हा महाराष्ट्राच्या रहिवासी असावा.
पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असावी.
अधिवास प्रमाणपत्र असावे
परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
सिलेंडर तुम्हाला स्वतः घ्यायच्या आहे, नंतर तीन सिलेंडरची जेवढे पैसे होतात ते सबसिडी म्हणून तुमच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा केली जाईल.