Ladki Bahin Yojana May 1500 Rupaye Installment Update
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेले खास योजना या योजनेमध्ये सरकार प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करत असते हे पैसे महिलांना घरकामासाठी उपयोगी पडतात आणि महिलेला कुटुंबाच्या उदार्निवरसाठी खास मदत होते.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मे पासून एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता मे महिन्याचे पैसे अजूनही महिलांच्या बँकांचे जमा झालेले नाहीत आणि सरकारकडून कोणती तारीख स्पष्टपणे सांगितले नाही त्यामुळे आता मे महिन्याचे दोन हप्ते फक्त बाकी आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजनेचा उद्देश
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही 2024 मध्ये सुरू झालेली योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्यांना स्वालंबी बनवणे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख लाखापेक्षा कमी आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
एकाच कुटुंबातील केवळ दोन महिलांना योजनाचा फायदा मिळू शकतो आणि यामुळे त्या स्वतःची निर्णय घेऊ शकतात आणि स्वतःवर विश्वास ठेवू शकतात संपूर्ण राज्यात सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेतून लाभ घेत आहेत आणि लाभ घेणाऱ्या महिला आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

एप्रिल आणि मे चे 3000 रुपये
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन मे पासून पात्र महिलांच्या बँक खाते जमा करण्यात आला होता परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे खूप महिलांना एप्रिल महिन्याचा पण हप्ता मिळू शकला नाही त्यामुळे आता पुढील हप्त्यात म्हणजेच 20 मे पासून ते 25 मे पर्यंत लाडक्या च्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याची मिळून 3000 हजार रुपये जमा होऊ शकतात या अगोदर पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रपणे 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता त्याच अनुषंगाने यावेळेस पण एप्रिल मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो.(Ladki Bahin Yojana May 1500 Rupaye Installment Update )

तांत्रिक अडचणीमुळे उशीर
सरकारी अधिकारी सांगतात की संगणक आणि सिस्टीम मधील काही अडचणी आल्यामुळे हप्त्याचे वितरणास विलंब होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे पण थोडासा विभागाकडे यादी येण्यास विलंब होत आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हप्ता येण्यास उशीर होत आहे परंतु सरकारने असा विश्वास दिला आहे की महिलांना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मिळणारच आहे असे ठणकावून सांगितले आहे आणि लवकरच सुरळीत हप्ता येणार यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.