Ladki Bahin Yojana Rejected List
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये घोषणा केली होती, महिलांच्या सक्षमीकरण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना अंमलात आणली होती. महायुती सरकारला या योजनेमुळे निवडणुकीत भरघोस प्रतिसाद मिळाला.
या योजनेमध्ये सहभागी पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये हप्ता मिळते. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे खुप महिलांना अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहावे लागले.
महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी वाढीव हप्ता देण्या बद्दल मोठं विधान केले आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते प्रमाणे 10,500 रुपये प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजने संदर्भात कोणत्या महिलांचे अर्ज अपात्र ठरणार आहेत तसेच वाढीव हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

Ladki Bahin Yojana 7th hapta 1500 rupaye 24 जानेवारी पासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु काही महिला अशा पण आहेत की त्यांना आतापर्यंत एकाही हप्ते किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही.
त्याचे कारण असे की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ज्या महिलांचे अर्ज निकषात बसत नाहीत, ज्या महिलांना शासनाद्वारे इतर योजने अंतर्गत 1500 रुपये मानधन देण्यात येत आहे त्या महिला पात्र झाल्या नाही म्हणून त्यांना हप्ता का आलेला नाही तर आपण पाहूया कोणत्या महिला अपात्र आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
Ladki Bahin Yojana 3.0 online Apply लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची तिसऱ्या चरण लवकर सुरू होण्याचे संकेत आहेत, तिसऱ्या चरणामध्ये काही निकष बदल होण्याची पण शक्यता आहे. आतापर्यंतच्या पात्र महिलांची संख्या 2 कोटी 57 लाख आहे परंतु त्यामध्ये काही महिला अशा आहेत त्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत. त्यांना आतापर्यंतचा एकही हप्ता मिळालेला नाही किंवा काही हप्ते मिळाले परंतु या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही त्याचे कारण असे की राज्य सरकारने आता काही अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे त्यामुळे त्यांच्या अर्ज हे तपासणी झाल्याशिवाय त्यांना या पुढील हप्ते मिळणार नाहीत.

काही महिला अशा आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता नियमाच्या व्यतिरिक्त अर्ज भरून सुद्धा मागील 6 हप्त्याची रक्कम घेतलेली आहे. महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु राज्य सरकारच्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्ये काही महिला अशा आढळल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या अर्ज आता फेटाळण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचे यादी पाहण्यासाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन आपला अर्ज पात्र आहे का हे पाहून घ्यावे ते कसे पाहायचे आणि खालील प्रमाणे सांगितले.
Ladki Bahin Yojana Rejected List अपात्र महिलांची लिस्ट
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधील ज्या महिलांचे अर्ज अपात्र केले आहेत त्यांचे नाव महिला व बाल विकास यांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता किंवा ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या यादीमध्ये आपण आपले नाव पाहू शकता. जर यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला या पुढील हप्ता मिळणार नाही असे समजा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जाची पडताळणीच्या आदेश हे या महिन्यामध्ये दिले होते त्यामुळे आतापर्यंत 30 लाख महिलांचे अर्ज पडताळणी करून अपात्र करण्यात आलेले आहेत. या महिला या योजनेचा गलत फायदा घेत होत्या अशा महिलांना अपात्र करण्यात येत आहे. परंतु अपात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले 7 हप्त्याचे 10,500 हे परत घेणार नाहीत असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana Rejected List कशी ऑनलाइन कशी पहायची
1.सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचा.
- त्यानंतर पहिल्या पेज वरती लॉगिन या बटनवर क्लिक करायचं.
- त्यानंतर तिथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा.
- पुढील पेजवर आपलिकेशन मिळाले त्यावर क्लिक करायचं.
- त्यानंतर अर्जाची स्थिती दिसेल.
- जर तिथे तुमच्या अर्जाची स्थिती रिजेक्टेड दिसत असेल तर समजा तुमचा अर्ज अपात्र आहे.
- तिथे तुमच्या अर्जाची स्थिती आपण दिसत असेल तर समजा तुमचा अर्ज पात्र आहे.
Ladki Bahin Yojana Rejected List ऑफलाईन कशी पहायची
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अर्जाचा पावती आहे ती पावती घेऊन अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत मध्ये किंवा सीएससी केंद्रावर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड सांगून तुमचा अर्जाची पडताळणी करायचे आहे.
- जर तुमचा अर्ज पूर्ण तपासणी केल्यानंतर बरोबर असेल किंवा चुकीचा असेल तर तुमचा अर्जाची स्थिती ही संबंधित कारण व्यक्ती सोबत विचारपूस करायची आहे.
- त्यानंतर कार्यालयीन व्यक्ती तुमच्या आजची पडताळणी करेल आणि आज पात्र करण्यात येईल.

Ladki Bahin Yojana अर्जाची छाननी कशाप्रकारे होते
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना मध्ये काही अटी व नियम होत्या त्यामध्ये च्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे होते त्यानंतर त्या कुटुंबाकडे कोणतेही चार चाकी वाहन नसायला पाहिजे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती हा आयकर दाता नसायला पाहिजे होता. जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारला टॅक्स भरत असेल तर ते कुटुंबातिल महिला सुद्धा अपात्र होते या योजनेसाठी त्यामुळे खूप महिला अशा या योजनेमध्ये किंवा पडताळणीमध्ये दिसून आले आहेत, म्हणून अशा सर्व महिलांना या योजनेतून आता बाद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे . तरी पुढील महिन्यापर्यंत ही अर्जाची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यातील अपात्र महिला वगळण्यात येतील असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana List
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.