Ladki Bahin Yojana 7th Installment News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2 कोटी पन्नास लाख पेक्षा जास्त महिलांना जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याच्या लाभ मिळणार आहे.
जनवरी महिन्यात सुमारे 3600 कोटी पेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाचे तरतूद केली आहे.
लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
पहिल्या दिवशी या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेच्या 7वा हप्ता | Ladki Bahin Yojana 7th Installment News
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता राज्यातील सर्व पात्र महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
राज्य शासनाने घोषणा केली होती की 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे याबद्दल मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे.(Ladki Bahin Yojana 7th Installment)
राज्यातील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया साइटवर सांगितले आहे की जानेवारी महिन्याच्या सम्मान निधी लाभार्थ्याच्या बँका खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
24 जानेवारी 2025 ला 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सम्मान निधी जमा झालेला आहे. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्या 1500 रुपये मानधन जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिली.
लाडकी बहिणीचा हफ्ता जमा झाला की नाही असं करा चेक | Ladki Bahin Yojana 7th Installment Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही अशा प्रकारे चेक करायचं. (Ladki Bahin Yojana 7th Installment)
- तुम्हाला बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याच्या SMS येईल.
- तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक करण्याच्या फोन नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता.
- तुम्ही एटीएम मध्ये जाऊन आपला बँक अकाउंट चेक करू शकता.
- तुम्ही बँकेत जाऊन पासबुक वर आपला अकाउंट चेक करू शकता.
- तुम्ही बँकेच्या एसएमएस अलर्ट नंबर वर बँक बॅलन्स चेक करू शकता.
- आपल्या बँकेचे अधिकृत ॲप डाऊनलोड करून तिथे बँक बॅलन्स चेक करू शकता.
लाडक्या बहिणी योजनेत पात्र तरी पण पैसे जमा न होण्याची कारणे | Ladki Bahin Yojana 7th Installment Not Recived
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र झाले आहेत पण अजून तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा झाला नाही तर याबद्दल पण जाणून घेऊया काही कारणे. (Ladki Bahin Yojana 7th Installment)
- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप सार्या महिला पात्र आहे पाहता पण त्यांना हप्त्याचे वितरण झालेले नाही अशा महिलांनी बँकेत जाऊन आपला आधार कार्ड डीबीटी लिंक चेक करून घ्यावे.
- तसेच आपण लाडकी बहीण योजनेत शासनाने दिलेल्या निकषाच्या आधारवर फॉर्म भरला आहे की नाही हे चेक करावे.
- लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरताना काही चुका केल्या असल्यास आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
माला डिसेंबर महीन्या पसून हफ्ता पड़ला नहीं जिला बीड ta कैज anandgaon
Mujhe abhi tak ki 6 installment nhi mile h. Only 7th installment aaya hai. Uske liye kya Krna hoga. Jyoti dipak Rathi, Akola
Mla attaparynt 1 pn hafta padlela nhi
जानेवारी चा hapta नाही आला अजून
मला हप्ता जानेवारी चा मिळला नाही