7th installment 1500 rupaye update news :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र मध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक संपली आहे त्यामध्ये माहिती सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि महायुती सरकार महाराष्ट्र मध्ये आलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील या निवडणुकीचे श्रेय फक्त लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे कारण माहिती सरकारने 21 जून रोजी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चांगल्या प्रतिसादामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना खूप लाभ मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणुकीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असे म्हटले होते.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 6 हप्ते पाठवण्यात आले असून, आता राज्य सरकार 7 वा हप्ता पाठवण्याची तयारी करत आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
6th installment डिसेंबर हप्ता वाटप
माझी लाडकी बहीण योजनेतील निवडणुकीनंतरचा हा सहावा हप्ता डिसेंबर मध्ये 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेला आहे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती सातव्या हप्त्याची आहे.
7th installment 1500 Rupaye 15 जानेवारी
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सातव्या हप्त्याची अधिकृतपणे डेट जाहीर झालेली नाहीये तरी जानेवारीतील 7th installment 1500 rupaye रुपये असून ते लवकरच या आठवड्यामध्ये म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. साधारणपणे सातव्या हप्त्याची डेट ही 10 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान वाटप होण्याची शक्यता आहे असे विधान एका कार्यक्रमांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
installment 2100 rupaye कधी मिळणार आहेत
Ladki Bahin Yojana विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन प्रति महिना मिळणार आहे. त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर म्हणजेच मार्च नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा 2100 रुपये दिला जाणार आहे. त्यातच काल एका भाषणामध्ये मंत्री विखे पाटील यांनी पण मार्च नंतर लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्यासाठी सरकारला सांगितले आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील नवा हप्ता हा 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
FAQs
- माझी लाडकी बहिन योजनेशी संपर्क कसा साधावा?
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाला भेट देऊन संपर्क साधा. - माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट लवकरच सुरू होईल आणि ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू होतील. - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिला रहिवाशांनाच मिळू शकतो. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला पात्र असतील.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala ajun ladkya bahiniche paise bhetle nahi ahe
Abhi bhi bahut se gharo me iss yojna ki jankari hokar bhi ham labh nahi utha paa rahe hain kripya karke iss saal 2025 me phir ek baar is yojna me apna naam darj karne ki prakriya ko shuru karne ki kripa karke🙏🙏🙏🙏