Ladki Bahin Yojana Online Form
Ladki Bahin Yojana Online Form Apply :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनासाठी एक गेम चेंजर योजना ठरली आहे या योजनेमुळे राज्यातील माहिती सरकारला निवडणुकीमध्ये भरपूर जनमत मिळाले आहे लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी पस्तीस लाख जणांनी नोंदणी केली आहे.
15 ऑक्टोंबर ही योजनेसाठी नोंदणीची शेवटची तारीख होती पण अद्यापही खूप साऱ्या महिला या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित आहे तर त्यांच्यासाठी पुन्हा मुदत वाढ देण्याबाबत आता चर्चा सुरू आहे, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजना नवीन अर्ज कधी सुरू होणाऱ्या सर्व माहिती विस्तार मध्ये.
Ladki Bahin Yojana New Update Today
ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाला ही योजना च्या हप्ता जमा करून सरकारने बहिणीला ओवाळणी दिले होते. ऑक्टोबर महिन्यात पर्यंत सर्व पात्र महिलांना 7500 पर्यंतच्या हप्ता जमा करण्यात आला होता. (Ladki bahin yojana 6th installment date)
निवडणुकी ची आचारसंहिता लागल्यामुळे योजनेमध्ये नवीन अर्ज बंद करण्यात आले होते तत्पुरती पाच हफ्ते सर्व पात्र महिलांच्या बँकांमध्ये जमा करण्यात आल्या होत्या.
खूप साऱ्या महिलांच्या अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते, त्यासाठी आता नवीन महिलांना या योजनेच्या लाभ घेता यावा यासाठी आता या योजनेसाठी मदत वाढ करण्याच्या विचार करण्यात येत आहे.
लाडकी बहिणीला मिळणार मुदत वाढ| Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2025
- जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये जमा करण्यात आले होते.
- 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मदत होती.
- आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जाची पडताळणी होणार.
- डिसेंबरच्या हप्ता मिळण्यास मदत.
- 2 कोटी 35 लाख महिलांना मिळाला लाभ.
- आधार कार्ड सीडींग केलेल्या 12 लाख नवीन महिलां लाभार्थी.
- योजनेत नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार.
कधी मिळणार 2100 रुपये हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 2100 Installment UPDATE
शासनाने लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा निवडणुकीमध्ये केली होती, पण ही घोषणा मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात केली जाणार असून मार्चनंतर सर्व लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र महिलांना 2100 रुपये वाढीव होता मिळणार आहे. (majhi ladki bahin yojana installment date)
लाडकी बहीण योजनेचे निकष काय? | majhi ladki bahin yojana gov in online registration
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin yojana form )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Pls share the link ladki bahin yojna form
Online & Offline Form Date Closed
Online
9834542169
15/10/2024Form bhara successfully ka msg aaya
Abhi tak approval ka msg nhi aaya
Ladki bhina
Link send kra
Success full cha msg ala pn 1 rs pn ala ny ajun account la
Ladki bhina
नवीन फोम कघी गेणार
Laadki bhen ka form.kab aayenga ab return
Hi.i.am.siddheshvar
Aub nahi aayanga election Khatami lollipop khatam
jAUNARY MAI
Navin form keva nighnar aahe
Online link keva open honar aahe
Naveen form ka date bata do tees 3.0 ka ladki bhain yojana
Hi ye ladki bhen yojna hai
Why people born on 1958 is not alegiable for ladki bahen yojana
People age of 65 & above cannot get money. Actually they should get as they are senior citizen & can’t work & they need money for medicine / Doctor & food. Is there any scheme for senior citizens where they can get something from Government till they are alive
नमस्कार 🙏लाडकी बहीण योजनेचा मी फॉर्म भरला आहे, योग्य रित्या भरला गेलंय असा मॅसेज पण मला आला आहे माझं बँक अकाउंट unity bank मधे आहे म्हणून मी तो अकॉउंट नंबर दिला, बँकेत गेले असता त्यांनी आमची bank लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही असं सांगितलं, माझं दुसरं bank खात बँक ऑफ बरोडा मधे आहे, portal मधे ती बँक पण दाखवत आहे,त्याचे अकाउंट डिटेल्स कसे भरायचे हे माहित नाही त्यामुळे माझं एकही हफ्ता आला नाही, plz guide🙏
Sahava hafta December 24 ajun milala nahi kadhi milanarl
Mla dec. Hapta nhi bhetala
माझा फॉर्म मी ऑक्टोबर महिन्यात भरला आहे आणि तो submit झाला पण अजून approval मेसेज आला नाही..आणि अकाउंट ल पैसे आले नाही. काय करावे
post kinwa airtel bank che account open kara june ac aadhar siding ahe ka check kara
Maza pan same problem zhala aahe… Plz process lavkar kara
My Mrs form hasb been filled in October 2024 but still no amt is credited
पहले जो फॉर्म अप्रूवल हो गया है,उसको तो पैसा भेज दो,अभी तक एक भी पैसा नही आया है…
अभी तक एक भी रुपया नही आया
mi ladki bahen yogana cha form aganwadi bai kade bharla hota election honaya adhi 2 divasa sathi LBY che form barun getle pan mala mesg, paise nahi ale aganwadi wali bai pan gayab haye tine thar kahi lokanche form barle nahi online pan bandh kele mala khup garaz haye aai vadil nahi bayadne rahte ghar kaam karte jyana karaz gharaz haye tynana ya scheme cha laf nahi milat haye je vel settle hayet gahri 2 wheeler 4 wheeler tyacha darat ubhi astat tyana laf milato ye chuki che haye kahi bahini khup nirash hayet tyana form bharun pan laf milat nahi . Vote milyanathi 2 diwasa sathi from bharun getle ase vatate. masi paristitche dakal getil va mala hi ya scheme ch laf milal asi apesha karte. Please Shinde Saheb yana mesg dya ajun kiti tari baheni nirash hayet
I submitted form but they rtned ss they didn’t get time to upload the the form, Gain I wNt to submit form when I should submit form through online
15/10/2024 फॉर्म bhara successfully ka msg aaya but approved ka msg nh aaya
please share link to apply ladkiben yojna
मला अजून पैसे आले नाही बहीण योजना चे २०२५चे लाडकी बहिण योजना चे पैसे कधी ऐतिल