Ladki Bahin Yojana Status
Ladki Bahin Yojana Installment Update: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते Indian Post Payment Bank (IPPB) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे | IPPB Ladki Bahin Yojana Installment
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये sms बैंकिंग सुविधा प्रधान करते कारण ग्राहकाना त्यांचा इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्हाला मोबाईल वरून बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला कॅपिटल अक्षरांमध्ये BAL अस टाइप करुण 7738062873 या नंबर वरती एसएमएस करायचा आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व तपशील बैंक खात्यात किती पैसे आहेत दिसेल.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले हे एक मिस कॉल वर चेक करा | Misscall vr Bank Balance Check kra
इंडिया पोस्ट पेमेंट बँक बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या भारतीय पोस्ट बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला एका मोबाईल क्रमांकावरती एक मिस कॉल देऊन पण तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स चेक करू शकता. तुमच्यासारखा त्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नसतील तर तुमच्या मोबाईल नंबर खात्याला लिंक असेल तर आता तुम्ही 8424046556 या नंबर वर एक मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स तुमच्या चेक करता येईल त्याचा तुम्हाला एक एसएमएस पण येईल तिथे पण पाहू शकता.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक टोल फ्री नंबर | Tollfree Number
टोल फ्री नंबर 155299 हा टोल फ्री क्रमांक आहे यावर ते पण तुम्ही कॉल करून आवश्यक ती माहिती मिळवू शकता.
Mazi Ladki Bahin Yojana Official Website
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mla aajun ek rupeya sodha bhetla nahi
Sir amche pan bonus 3000 nahi ale
मला अजून एक रुपया सुद्धा भेटला नाही
I have submit my application for ladki behan yojana and my application was approved also my bank seeding is enable but still I have not received single money from government please look in to it
we have not received any payment.
Approved nahi zal
I have submit my application for ladki behan yojana and my application was approved also my bank seeding is enable but still I have not received single money from government please look in to it
Not a single amount credited in my account.
Majhe paise cut ka jhale.
August madhe form barla hota,
Mala fakta 1500 aale baki koute gele. Pls give me the solution.
Payment ala nahi azun
Abitak muze ladki bahan ka payment July se lekar abitak Mila nahi
Abitak ladki bahan ka payment July se aaya nahi hai
I have got only 1500 rs rather then 4500 now all people in daund all banks have got the money my account is in pdcc bankers employee shouting at me why are u checking daily for the balance they are not providing sms service facility don’t know when the amount will come fished up completely daily go in Bank cg ck the balance no proper guidance in Bank cm said you will get 4500 I got only 1500 waiting for the other amount.
Ekahi hafta ala nahi ajun.
India Post payment bank madhe account open kele still no money yet.