Ladki Bahin Yojana 3rd Hafta Date Update
Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update: महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 1.75 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे.
राज्यातील पात्र महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या अशा 3000 तीन हजार रुपये हप्ता (Ladki Bahin Yojana 3rd Hapta) त्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा करण्यात आला. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमांमध्ये लाडक्या बहिणीच्या किती हप्ते मिळणार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर जाऊन जाणून घेऊया या पोस्टमध्ये.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्ता कधी मिळणार |Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना राज्य शासनातर्फे महिन्याला 1500 पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे. (Majhi ladki bahin yojana 3rd installment date ) ऑगस्ट महिन्याच्या पात्र महिलांना तीन हजार रुपयांच्या पहिला हप्ता मिळाला व काही महिलांना अर्ज पात्र झाले असून सुद्धा आता मिळाला नाही तर अशा महिलांना हप्ता कधी मिळणार याबाबत त्यांच्या मनात खूप सार्या शंका आहे, याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व शंकांचे निराकरण बुलढाणा येथील वचनपूर्ती कार्यक्रमात केला आहे.
या महिलांना मिळणार 4500 रुपये हप्ता |Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना ज्या महिलांचे जुलै महिन्यामध्ये अर्ज पात्र झाले होते त्यांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या तीन हजार रुपयांच्या हप्ता (Ladki Behna Yojana 3rd Hafta Date) मिळाला.
ज्या महिलांच्या अर्ज ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहेत अशा महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेच्या लाऊ मिळाला नाही, तर शासनाने याबद्दल सर्व माहिती दिली आहे की ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यात पात्र झालेल्या अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात ३००० (ladki bahin yojana september payment date ) तीन महिन्याच्या एकूण असा 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता शासनाद्वारे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
लडकी बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी केली मोठी घोषणा |Ladki Bahin Yojana 4500 Installment Date
बुलढाणा येथे झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमात राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हणाले की राज्याच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये पात्र झालेल्या सर्व महिलांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे व ही योजना कधी बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.